Lenovo Yoga 7 2-in-1 लॅपटॉप ची किंमत Rs. 1,46,890 वरून Amazon Great Indian Festival सेल मध्ये Rs. 1,03,190 करण्यात आली आहे.
Photo Credit: Lenovo
Amazon Sale 2025: AMD Ryzen AI 7 सह Lenovo Yoga 7 2-in-1 लॅपटॉप १,०३,१९० रुपयांना खरेदी करता येईल
Amazon Great Indian Festival Sale 2025 आता सुरू झाला असून, भारतीय ग्राहकांसाठी विविध उत्पादनांवर आकर्षक सवलती देण्यात आल्या आहेत. स्मार्टफोन, टॅबलेट्स, स्मार्टवॉचेससह एसी, फ्रिज, स्मार्ट टीव्ही यांसारख्या घरगुती उपकरणांवरही खास ऑफर्स उपलब्ध आहेत. पीसी आणि टॅबलेटचे फंक्शन एकत्र करणारे 2-इन-1 लॅपटॉप्सदेखील या सेलमध्ये विशेष सवलतींसह मिळत आहेत. या सेलला 22 सप्टेंबर रोजी प्राइम मेंबर्ससाठी खुले करण्यात आले आणि दुसऱ्या दिवशी 23 सप्टेंबरपासून सर्व ग्राहकांसाठी खुला झाला.ग्राहकांनी लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे एसबीआय डेबिट आणि क्रेडिट कार्डधारकांना सध्याच्या सवलतींवर अतिरिक्त 10% इन्स्टंट डिस्काउंट मिळणार आहे, ज्यामुळे ऑफर्स आणखी फायदेशीर ठरत आहेत. याशिवाय, खरेदीदारांना ईएमआय योजना, एक्स्चेंज ऑफर्स आणि कूपन्सच्या माध्यमातून अजून काही पैसे वाचवण्याची संधी मिळत आहे. त्यामुळे अॅमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्हल 2025 मध्ये बचतीचे अनेक पर्याय उपलब्ध झाले आहेत.
अमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्हल 2025 दरम्यान, ग्राहकांना 2-इन-1 लॅपटॉपवर आकर्षक डील मिळू शकतात. AMD Ryzen AI 7 processor असलेल्या या Lenovo Yoga 7 2-in-1 लॅपटॉप ची किंमत Rs. 1,03,190 करण्यात आली आहे. या लॅपटॉपची मूळ किंमत Rs. 1,46,890 आहे.
Intel Core Ultra 5 प्रोसेसर असलेला HP Omnibook X Flip, OLED 2-in-1 हे मॉडेल १,२५,८४२ रुपयांमध्ये लिस्ट करण्यात आले होते मात्र आता तो ९,९९० रुपयांना उपलब्ध आहे. दरम्यान, इंटेल कोर आय ७ प्रोसेसर असलेला लेनोवो आयडियापॅड फ्लेक्स 5 हा 2-in-1 हा मॉडेल १,२१,६९० रुपयांवरून फक्त ७५,१९० रुपयांना उपलब्ध आहे.
अमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल 2025 मधील सर्वोत्तम 2-in-1 लॅपटॉप डील
जाहिरात
जाहिरात
Samsung Galaxy Watch 9 (44mm, LTE)
Starts from ₹44,652
Samsung Galaxy Watch 9 (40mm, LTE)
Starts from ₹37,999
Samsung Galaxy Watch 9 (40mm)
Starts from ₹37,999
Haier M70 Mini LED 65-inch
Starts from ₹74,990
CMF Buds Neo True Wireless Stereo (TWS) Earphones
Starts from ₹2,199
Xiaomi TV FX Mini LED 65
Starts from ₹64,999