अमेझॉन ग्रेट रिपब्लिक डे सेल 2025 मध्ये आयफोन अपग्रेड साठी काय आहेत ऑफर्स?

अमेझॉन ग्रेट रिपब्लिक डे सेल 2025 मध्ये  आयफोन अपग्रेड साठी काय आहेत ऑफर्स?

सप्टेंबर 2024 मध्ये iPhone 16 मालिका भारतात लाँच झाली

महत्वाचे मुद्दे
  • iPhone 15 हा फोन सेलमध्ये Rs. 69,900 ऐवजी Rs. 57,499 ला मिळणार
  • फोनच्या मॉडेल्स आणि स्थितीवर जुना फोन देऊन नवा फोन घेण्यासाठी 45,000 पर्
  • एसबीआय ग्राहकांना 10 % सवलत असल्याने त्यांना SBI card transactions वर 14
जाहिरात

Amazon Great Republic Day Sale 2025 हा त्यांच्या प्राईम मेंबर्स साठी भारतामध्ये 12am IST आणि आता अन्य युजर्ससाठी देखील खुला झाला आहे. यंदाच्या नव्या वर्षामधील हा पहिला बंपर सेल आहे. या सेलमध्ये स्मार्टफोन, टॅबलेट्स, लॅपटॉप्स, होम अप्लायंसेस आणि अन्य कन्झुमर इलेक्ट्रॉनिक्सचा समावेश आहे. तुम्ही या नव्या वर्षाच्या सुरूवातीला तुमचा समार्टफोन अपग्रेड करण्याचा विचार करत असाल तर ही एक चांगली संधी आहे. यामध्ये ग्राहकांना Apple, OnePlus, Samsung चे फोन विकत घेता येणार आहेत.

iPhone 15 series भारतामध्ये सप्टेंबर 2023 मध्ये लॉन्च झाला आहे. या फोनची बेस मॉडेलची किंमत Rs. 69,900 आहे. जी 128GB option साठी आहे. सध्याच्या Amazon Great Republic Day Sale 2025 sale मध्ये फोन खास ऑफर किंमत Rs. 57,499 मध्ये उपलब्ध करण्यात आला आहे. यामध्ये Apple's A16 Bionic chipset आहे. तर 48-megapixel primary camera sensor फोनच्या मागील बाजूला आहे. iPhone 16, iPhone 15 Pro, iPhone 13, आणि अन्य अ‍ॅपलच्या फोन वरही ऑफर्स आहेत.

ग्राहकांना अधिक सूट मिळवण्यासाठी काही बॅंक ऑफर्सचा देखील फायदा घेता येऊ शकतो. फोनसाठी एक्सचेंज ऑफर्स देखील आहेत. अमेझॉन कडून एसबीआय ग्राहकांना 10 % सवलत असल्याने त्यांना SBI card transactions वर 14 हजार पर्यंत फायदा घेता येईल. फोनच्या मॉडेल्स आणि स्थितीवर जुना फोन देऊन नवा फोन घेण्यासाठी 45,000 पर्यंत फायदा घेता येईल. 20 हजार पर्यंत कूपन्स वापरता येऊ शकतात. तसेच नो कॉस्ट ईएमआय चा पर्याय आहे.

Product Name List Price Effective Sale Price
iPhone 16 Pro Max Rs. 1,44,900 Rs. 1,37,900
iPhone 16 Pro Rs. 1,19,900 Rs. 1,12,900
iPhone 16 Plus Rs. 89,900 Rs. 84,900
iPhone 16 Rs. 79,900 Rs. 74,900
iPhone 15 Pro Max Rs. 1,59,900 Rs. 1,28,900
iPhone 15 Pro (512GB) Rs. 1,64,900 Rs. 1,39,900
iPhone 15 Plus Rs. 79,900 Rs. 69,900
iPhone 15 Rs. 69,900 Rs. 57,499
iPhone 13 Rs. 59,900 Rs. 43,499

Comments
Gadgets 360 Staff The resident bot. If you email me, a human will respond. अधिक
फेसबुक वर शेअर करा Gadgets360 Twitter Shareट्विट शेयर Snapchat रेडीट टिप्पणी

जाहिरात

जाहिरात

#नवीनतम कथा
© Copyright Red Pixels Ventures Limited 2025. All rights reserved.
Trending Products »
Latest Tech News »