LG, Haier, Voltas, Panasonic, Carrier, Hitachi, Lloyd, आणि Blue Star यासारख्या नामांकित ब्रँड्सचे विविध एअर कंडिशनर सेलमध्ये सवलतीच्या किमतीत उपलब्ध आहेत.
Photo Credit: Amazon/ Blue Star
अमेझॉन ग्रेट रिपब्लिक डे सेल २०२६ मध्ये ब्लू स्टार एसी सवलतीच्या दरात मिळतात.
Amazon Great Republic Day Sale 2026 सध्या सुरू आहे. LG, Haier, Voltas, Panasonic, Carrier, Hitachi, Lloyd, आणि Blue Star यासारख्या नामांकित ब्रँड्सचे विविध एअर कंडिशनर सवलतीच्या किमतीत उपलब्ध आहेत. भारताच्या 77 व्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून होणाऱ्या या सेल इव्हेंटमध्ये स्मार्टफोन, लॅपटॉप, टीव्ही, कॅमेरा, वायरलेस स्पीकर्स, ट्रूली वायरलेस स्टीरिओ (TWS) हेडसेट आणि वेअरेबल्स यासारख्या इतर इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंवरही सूट दिली जात आहे. अलीकडेच ऑफर कालावधी 22 जानेवारी रोजी संपेल अशी घोषणा झाली आहे. अमेझॉन सेल मध्ये एसी घेणार्यांना एसबीआय क्रेडिट कार्ड असलेल्या प्राइम सदस्यांना आणि नॉन-प्राइम ग्राहकांना अनुक्रमे 12.5 टक्के आणि 10 टक्के instant discounts दिले जाणार आहे. कार्ड सवलत फक्त पहिल्या आठ व्यवहारांसाठीच मिळू शकते. दरम्यान एक हजार रूपयांपर्यंतची अतिरिक्त बोनस सवलत फक्त एकदाच वापरली जाऊ शकते. थेट किमतीत कपात करण्याव्यतिरिक्त, ग्राहक सोप्या EMI प्लॅन, कॅशबॅक ऑफर आणि एक्सचेंज बोनसचा पर्याय देखील निवडू शकतात.
Daikin ची 1.5 Ton 3 Star एसी सध्या Rs. 33,490 या प्रभावी किमतीत उपलब्ध आहे, तर Hitachi 1.5 Ton 3 Star मॉडेल Rs. 38,400 मध्ये खरेदी करता येते. जास्त ऊर्जा कार्यक्षमतेसाठी Carrier 1.5 Ton 5 Star एसी Rs. 38,990 या ऑफर किमतीत मिळत आहे, तर Voltas 1.5 Ton 5 Star एअर कंडिशनर Rs. 36,990 मध्ये उपलब्ध आहे. कमी क्षमतेसाठी Godrej 1 Ton 3 Star एसी Rs. 26,440 या किफायतशीर दरात मिळत असून, मोठ्या खोलीसाठी उपयुक्त Hitachi 2 Ton 3 Star मॉडेल Rs. 42,499 मध्ये विक्रीसाठी आहे. प्रीमियम सेगमेंटमधील LG 1.5 Ton 5 Star एसी Rs. 41,989 मध्ये मिळतो, तर Panasonic 1.5 Ton 5 Star एअर कंडिशनर Rs. 39,990 या किमतीत उपलब्ध आहे. याशिवाय, Lloyd 1.5 Ton 5 Star एसी Rs. 36,900 मध्ये आणि Blue Star 1.5 Ton 3 Star मॉडेल Rs. 34,490 या प्रभावी किमतीत विक्रीसाठी उपलब्ध आहे.
| Model | List Price | Sale Price | Buying Link |
|---|---|---|---|
| Daikin 1.5 Ton 3 Star | Rs. 58,400 | Rs. 33,490 | Buy Now |
| Hitachi 1.5 Ton 3 Star | Rs. 60,100 | Rs. 38,400 | Buy Now |
| Carrier 1.5 Ton 5 Star | Rs. 70,100 | Rs. 38,990 | Buy Now |
| Voltas 1.5 Ton 5 Star | Rs. 62,990 | Rs. 36,990 | Buy Now |
| Godrej 1 Ton 3 Star | Rs. 41,900 | Rs. 26,440 | Buy Now |
| Hitachi 2 Ton 3 Star | Rs. 74,050 | Rs. 42,499 | Buy Now |
| LG 1.5 Ton 5 Star | Rs. 85,990 | Rs. 41,989 | Buy Now |
| Panasonic 1.5 Ton 5 Star | Rs. 64,400 | Rs. 39,990 | Buy Now |
| Lloyd 1.5 Ton 5 Star | Rs. 67,990 | Rs. 36,900 | Buy Now |
| Blue Star 1.5 Ton 3 Star | Rs. 59,200 | Rs. 34,490 | Buy Now |
ces_story_below_text
जाहिरात
जाहिरात
Sony to Cede Control of Bravia TVs to China’s TCL Electronics