इको बबल तंत्रज्ञानासह Samsung ची 9 किलोग्रॅम वजनाची 5 स्टार फुल्ली अॅटोमेटेड टॉप लोड वॉशिंग मशीन (WA90BG4542BDTL) 30,500 ऐवजी 22,990 रूपयांना उपलब्ध आहे.
Photo Credit: Amazon
अमेझॉन ग्रेट रिपब्लिक डे सेल १६ जानेवारीपासून सुरू झाला
Amazon Great Republic Day Sale 2026 ला भारतात 16 जानेवारीपासून सुरूवात झाली आहे. या सेल मध्ये अनेक प्रोडक्ट्स वर दमदार सूट जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये स्मार्टफोन्स, होम अप्लायन्सेस, इयरफोन, टॅबलेट्स, लॅपटॉप्स, स्मार्टवॉचेस आदींचा समावेश आहे. आजकाल घरात प्रत्येक गृहिणीला कपडे धुण्याचा भार कमी करणारी मशीन म्हणजे वॉशिंग मशीन. तुमची जुनी मशीन अपग्रेड करण्याचा किंवा नवी मशीन घेण्याचा विचार करत असाल तर ही किफायतशीर संधी आहे. Samsung, LG, Whirlpool आणि Haier सारख्या कंपन्यांच्या टॉप लोडिंग मशीन वर मोठी सूट जाहीर करण्यात आली आहे.
Amazon Great Republic Day Sale 2026 मध्ये सध्या टिकाऊपणा, ऊर्जा कार्यक्षमता आणि स्मार्ट फीचर्ससह विविध टॉप-लोडिंग वॉशिंग मशीन सवलतींसह उपलब्ध आहेत. इको बबल तंत्रज्ञानासह Samsung ची 9 किलोग्रॅम वजनाची फाईव्ह स्टार फुल्ली अॅटोमेटेड टॉप लोड वॉशिंग मशीन (WA90BG4542BDTL) सध्या 30,500 रुपयांऐवजी 22,990 रूपयांना उपलब्ध आहे. ग्राहक या मॉडेलवर 1000 रुपयांची कूपन डिस्काऊंट्स मिळवू शकतात. त्याचप्रमाणे, Whirlpool त्यांचे 7 किलोग्रॅम वजनाची फाईव्ह स्टार फुल्ली अॅटोमेटेड टॉप लोड वॉशिंग मशीन 19,550 रुपयांऐवजी 14,490 रुपयांना विकत आहे. 500 रुपयांची कूपन डिस्काऊंट देखील आहे.
व्यवहारादरम्यान SBI क्रेडिट कार्ड आणि EMI व्यवहारांवर 10 टक्क्यांपर्यंत instant discount मिळेल. ग्राहक ट्रेड-इन ऑफर, EMI पर्याय आणि प्रमोशनल कूपनचा देखील लाभ घेऊ शकतात. Amazon Prime ग्राहकांना अतिरिक्त सूट मिळेल.
Samsung ची 8Kg 5 Star (WA80BG4441BGTL) वॉशिंग मशीन सध्या Rs. 19,490 या प्रभावी किमतीत उपलब्ध आहे, तर LG 8Kg 5 Star (T80VBMB4Z) मॉडेल Rs. 19,990 मध्ये खरेदी करता येते. मोठ्या कुटुंबासाठी उपयुक्त असलेली Samsung 9Kg 5 Star (WA90BG4542BDTL) वॉशिंग मशीन Rs. 22,990 या ऑफर किमतीत मिळत आहे. बजेट सेगमेंटमध्ये Whirlpool 7Kg 5 Star वॉशिंग मशीन Rs. 14,490 मध्ये उपलब्ध असून, जास्त क्षमतेसाठी Haier 10.5Kg 5 Star (ETL105-CAFS8) हे मॉडेल फक्त Rs. 23,990 मध्ये मिळत आहे. याशिवाय, किफायतशीर दरात Godrej 7Kg 5 Star (WTEON ALP 70) वॉशिंग मशीन Rs. 13,490 मध्ये तर प्रीमियम सेगमेंटमधील IFB 10.0Kg 5 Star (TL-SIBS) मॉडेल Rs. 31,500 या किमतीत विक्रीसाठी उपलब्ध आहे.
| Product Name | List Price | Effective Sale Price | Buy Now Link |
|---|---|---|---|
| Samsung 8Kg, 5 Star, (WA80BG4441BGTL) | Rs. 27,000 | Rs. 19,490 | Buy Now |
| LG 8Kg 5 Star (T80VBMB4Z) | Rs. 27,000 | Rs. 19,990 | Buy Now |
| Samsung 9Kg, 5 Star, (WA90BG4542BDTL) | Rs. 30,500 | Rs. 22,990 | Buy Now |
| Whirlpool 7kg 5 Star | Rs. 15,550 | Rs. 14,490 | Buy Now |
| Haier 10.5Kg 5 Star (ETL105-CAFS8) | Rs. 42,000 | Rs. 23,990 | Buy Now |
| Godrej 7Kg 5 Star (WTEON ALP 70 ) | Rs. 27,300 | Rs. 13,490 | Buy Now |
| IFB 10.0Kg 5 Star (TL-SIBS) | Rs. 41,990 | Rs. 31,500 | Buy Now |
ces_story_below_text
जाहिरात
जाहिरात
Sony to Cede Control of Bravia TVs to China’s TCL Electronics