OnePlus 15 वर ₹4,000 पर्यंत बँक डिस्काउंट मिळणार.
OnePlus ने Amazon Prime Day Sale 2026 साठी आपल्या स्मार्टफोन्स, टॅबलेट्स आणि ऑडिओ प्रॉडक्ट्सवर मिळणाऱ्या ऑफर्सची घोषणा केली आहे. कंपनीच्या माहितीनुसार, सेलदरम्यान OnePlus 13, OnePlus 15, Nord सीरिज, Pad सीरिज आणि Buds लाइनअपवर बँक डिस्काउंट, किंमत (Direct Price Cut) आणि No Cost EMI यांसारख्या अनेक ऑफर्स मिळणार आहेत. ही सेल 4 जुलैपासून सुरू होणार असून, ऑफर्स Amazon व्यतिरिक्त OnePlus च्या अधिकृत चॅनेल्सवरही उपलब्ध असतील.
OnePlus ने सांगितले की, सर्व ऑफर्स 4 जुलैपासून Amazon, OnePlus India वेबसाइट, OnePlus Store App आणि OnePlus Experience Stores वर उपलब्ध असतील. याशिवाय निवडक प्रॉडक्ट्स Flipkart, Blinkit, Myntra आणि इतर अधिकृत रिटेल पार्टनर्सद्वारेही खरेदी करता येतील.
जर तुम्ही Nord सीरिजमधील स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर OnePlus Nord 6 ची किंमत 39,999 रुपये असेल. तर OnePlus Nord CE 6 हा 29,999 रुपयांच्या आणि OnePlus Nord CE 6 Lite हा 22,999 रुपयांच्या प्रभाव किमतीत उपलब्ध असेल. Nord 6 वर 3,000 रुपयांपर्यंत आणि Nord CE मॉडेल्सवर 2,000 रुपयांपर्यंत इन्स्टंट बँक डिस्काउंट मिळेल. याशिवाय Nord सीरिजवर 6 महिन्यांपर्यंत No Cost EMI चा लाभही दिला जाणार आहे.
फ्लॅगशिप स्मार्टफोन OnePlus 13 हा सेलमध्ये आतापर्यंतच्या सर्वात कमी किंमतीत म्हणजेच 49,999 रुपयांत खरेदी करता येणार आहे. तर OnePlus 13s वर 3,000 रुपयांपर्यंत इन्स्टंट बँक डिस्काउंट मिळेल, त्यानंतर त्याची किंमत 46,999 रुपये राहील. या दोन्ही स्मार्टफोन्सवर निवडक बँक कार्ड्सद्वारे 6 महिन्यांपर्यंत No Cost EMI चा पर्यायही उपलब्ध असेल.
नवीन OnePlus 15 सीरिजवरही कंपनीने आकर्षक ऑफर्स जाहीर केल्या आहेत. OnePlus 15 हा बँक ऑफरनंतर 81,999 रुपयांच्या किमतीत उपलब्ध होईल. तर OnePlus 15R वर 3,000 रुपयांची किंमत (Direct Price Cut) आणि 3,000 रुपयांचा बँक डिस्काउंट मिळेल. या दोन्ही ऑफर्सनंतर त्याची किंमत 48,999 रुपये राहील.
टॅबलेट खरेदी करणाऱ्यांसाठीही अनेक ऑफर्स देण्यात आल्या आहेत. OnePlus Pad 4 ची किंमत 55,999 रुपये असेल आणि त्यासोबत 5,499 रुपये किमतीचा OnePlus Stylo Pro मोफत दिला जाईल. तर OnePlus Pad Lite हा 16,999 रुपयांत आणि OnePlus Pad Go 2 हा 26,499 रुपयांत उपलब्ध असेल. Pad Go 2 सोबत 3,999 रुपये किमतीचा Stylo देखील कोणतेही अतिरिक्त शुल्क न घेता दिला जाईल.
ऑडिओ प्रॉडक्ट्सवरही आकर्षक डिस्काउंट मिळणार आहे. OnePlus Nord Buds 4 ची किंमत 3,099 रुपये असेल. याशिवाय OnePlus Bullets Wireless Z2 ANC हे 1,899 रुपयांत, Nord Buds 3R हे 1,599 रुपयांत, Nord Buds 4 Pro हे 3,799 रुपयांत, OnePlus Buds 4 हे 5,599 रुपयांत आणि OnePlus Buds Pro 3 हे 9,999 रुपयांत खरेदी करता येतील.
OnePlus ने Amazon Prime Day Sale 2026 साठी आपल्या स्मार्टफोन्स, टॅबलेट्स आणि ऑडिओ प्रॉडक्ट्सवर मिळणाऱ्या ऑफर्सची घोषणा केली आहे. कंपनीच्या माहितीनुसार, सेलदरम्यान OnePlus 13, OnePlus 15, Nord सीरिज, Pad सीरिज आणि Buds लाइनअपवर बँक डिस्काउंट, किंमत कपात (Direct Price Cut) आणि No Cost EMI यांसारख्या अनेक ऑफर्स मिळणार आहेत. ही सेल 4 जुलैपासून सुरू होणार असून, ऑफर्स Amazon व्यतिरिक्त OnePlus च्या अधिकृत चॅनेल्सवरही उपलब्ध असतील.
OnePlus ने सांगितले की, सर्व ऑफर्स 4 जुलैपासून Amazon, OnePlus India वेबसाइट, OnePlus Store App आणि OnePlus Experience Stores वर उपलब्ध असतील. याशिवाय निवडक प्रॉडक्ट्स Flipkart, Blinkit, Myntra आणि इतर अधिकृत रिटेल पार्टनर्सद्वारेही खरेदी करता येतील.
जर तुम्ही Nord सीरिजमधील स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर OnePlus Nord 6 ची किंमत 39,999 रुपये असेल. तर OnePlus Nord CE 6 हा 29,999 रुपयांच्या आणि OnePlus Nord CE 6 Lite हा 22,999 रुपयांच्या किमतीत उपलब्ध असेल. Nord 6 वर 3,000 रुपयांपर्यंत आणि Nord CE मॉडेल्सवर 2,000 रुपयांपर्यंत इन्स्टंट बँक डिस्काउंट मिळेल. याशिवाय Nord सीरिजवर 6 महिन्यांपर्यंत No Cost EMI चा लाभही दिला जाणार आहे.
फ्लॅगशिप स्मार्टफोन्सबाबत बोलायचे झाल्यास, OnePlus 13 हा सेलमध्ये आतापर्यंतच्या सर्वात कमी किंमतीत म्हणजेच 49,999 रुपयांत खरेदी करता येणार आहे. तर OnePlus 13s वर 3,000 रुपयांपर्यंत इन्स्टंट बँक डिस्काउंट मिळेल, त्यानंतर त्याची किंमत 46,999 रुपये राहील. या दोन्ही स्मार्टफोन्सवर निवडक बँक कार्ड्सद्वारे 6 महिन्यांपर्यंत No Cost EMI चा पर्यायही उपलब्ध असेल.
नवीन OnePlus 15 सीरिजवरही कंपनीने आकर्षक ऑफर्स जाहीर केल्या आहेत. OnePlus 15 हा बँक ऑफरनंतर 81,999 रुपयांच्या किमतीत उपलब्ध होईल. तर OnePlus 15R वर 3,000 रुपयांची थेट किंमत कपात (Direct Price Cut) आणि 3,000 रुपयांचा बँक डिस्काउंट मिळेल. या दोन्ही ऑफर्सनंतर त्याची प्रभावी किंमत 48,999 रुपये राहील.
टॅबलेट खरेदी करणाऱ्यांसाठीही अनेक ऑफर्स देण्यात आल्या आहेत. OnePlus Pad 4 ची किंमत 55,999 रुपये असेल आणि त्यासोबत 5,499 रुपये किमतीचा OnePlus Stylo Pro मोफत दिला जाईल. तर OnePlus Pad Lite हा 16,999 रुपयांत आणि OnePlus Pad Go 2 हा 26,499 रुपयांत उपलब्ध असेल. Pad Go 2 सोबत 3,999 रुपये किमतीचा Stylo देखील कोणतेही अतिरिक्त शुल्क न घेता दिला जाईल.
ऑडिओ प्रॉडक्ट्सवरही आकर्षक डिस्काउंट मिळणार आहे. OnePlus Nord Buds 4 ची किंमत 3,099 रुपये असेल. याशिवाय OnePlus Bullets Wireless Z2 ANC हे 1,899 रुपयांत, Nord Buds 3R हे 1,599 रुपयांत, Nord Buds 4 Pro हे 3,799 रुपयांत, OnePlus Buds 4 हे 5,599 रुपयांत आणि OnePlus Buds Pro 3 हे 9,999 रुपयांत खरेदी करता येतील.
जाहिरात
जाहिरात
Lenovo Tab Plus Gen 2 Launched in India With JBL Speakers and 10,200mAh Battery, New LOQ Monitors Tag Along