Photo Credit: Honor
Honor Magic 7 RSR Porsche चे आज चीन मध्ये डिझाईन समोर येणार आहे. फोन कंपनी कडून डिझाईन समोर आणले असून त्यामधील महत्त्वाच्या फीचर्सची माहिती देण्यात आली आहे. Tipster कडून या फोनमधील कॅमेरा फीचर्सची माहिती लॉन्च पूर्वी देण्यात आली आहे. यापूर्वीच्या लीक्स मधून डिस्प्ले आणि बॅटरीचे तपशील समोर आले आहेत. हा हॅन्डसेट Honor Porsche Design Magic 6 RSR, च्या पुढील स्मार्टफोन आहे.
Honor Magic 7 RSR Porsche Design मध्ये 1/1.3-inch 50-megapixel OV50K primary sensor आहे. तर physical variable aperture हे f/1.4-f2.0 आहे. अशी माहिती tipster Digital Chat Station ने Weibo वर दिली आहे. यामध्ये 50-megapixel ultra-wide angle shooter आहे. यामध्ये 122-degree field-of-view आणि 25mm macro mode capacities आहे.
Honor Magic 7 RSR Porsche Design मध्ये 1/1.4-inch 200-megapixel telephoto sensor सोबत periscope lens आहेत. यामध्ये Honor Magic 7 RSR Porsche Design मध्ये 1/1.4-inch 200-megapixel telephoto sensor सोबत periscope lens आहेत. यामध्ये OIS आहे. 3x optical zoom, 100x digital zoom, f/1.88 aperture, आणि 1G+5P floating periscope structure आहे. सोबतच dual electromagnetic motor आहे. ALC coating,आणि 1200-point dTOF focus module आणि flicker sensor आहे.
कंपनीच्या माहितीनुसार, Honor Magic 7 RSR Porsche Design मध्ये पहिल्यांदाच periscope telephoto ultra-large aperture मिळणार आहे. हा फोन चीन मध्ये 23 डिसेंबर दिवशी स्थानिक वेळेनुसार दुपारी 2 वाजता आणि भारतीय वेळेनुसार, संध्याकाळी 4.30 वाजता लॉन्च होणार आहे.
फोनच्या पूर्वी लीक झालेल्या माहितीनुसार, Honor Magic 7 RSR Porsche Design मध्ये 6.8-inch 1.5K LTPO display असणार आहे. सोबत quad-curved design आणि 120Hz refresh rate असणार आहे. या फोनमध्ये ToF 3D depth camera आणि 50-megapixel selfie shooter असणार आहे. या फोनमध्ये Android 15-based MagicOS 9 आणि 100W wired आणि 80W wireless fast charging सपोर्ट असणार आहे.
जाहिरात
जाहिरात