Photo Credit: Honor
Honor X60 series हा फोन चीन मध्ये लॉन्च झाला आहे. X50 series नंतर ही सीरीज आली आहे. आता Honor X60 series मध्ये Honor X60 आणि X60 Pro हे दोन स्मार्टफोन येणार आहेत. दोन्ही मॉडेल्स मध्ये 108-megapixel primary rear cameras असणार आहेत. तर standard model मध्ये MediaTek Dimensity 7025-Ultra chipset असणार आहे. X60 Pro व्हेरिएंट मध्ये Snapdragon chipset असणार आहे.
Honor X60 ची किंमत CNY 1,199 सुरू होत आहे. ज्याची किंमत भारतीय रूपयांमध्ये 14 हजार आहे. बेस मॉडेल हे 8GB + 128GB आहे. हा फोन 12GB of RAM आणि 512GB पर्यंट असू शकते हा स्मार्टफोन Elegant Black, Moonlight,आणि Sea Lake Qin या रंगांमध्ये उपलब्ध असणार आहे.
Honor X60 Pro ची किंमत CNY 1,499 आहे. भारतीय रूपयांमध्ये ती किंमत 18 हजार आहे. बेस मॉडेल 8GB + 128GB आहे. हा स्मार्ट चार रंगांमध्ये उपलब्ध आहे. ज्यात अॅश, काळा, ऑरेंज आणि सी ग्रीन रंग आहे.
Honor X60 मध्ये 6.8-inch TFT LCD screen आहे. तर 120Hz refresh rate आहे. resolution of 2412×1080 pixels आहे. या फोनमध्ये MediaTek Dimensity 7025-Ultra chipset आहे. फोनमध्ये 5,800mAh battery सपोर्ट आहे. फोनला 35W fast charging सपोर्ट आहे. फोन मध्ये side-mounted fingerprint sensor आहे.
Honor X60 Pro मध्ये 6.78-inch AMOLED screen आहे. तर 2700×1224 pixels चे resolution आहे. 120Hz refresh rate आहे. या स्मार्टफोन मध्ये Qualcomm चा Snapdragon 6 Gen 1 processor आहे. फोन मध्ये peak clock speed हा 2.2GHz आहे. 12GB RAM आणि 512GB स्टोरेज सह हा फोन उपलब्ध आहे. या फोनमध्ये satellite communication साठी Wi-Fi आणि cellular network coverage चा पर्याय आहे. Honor X60 Pro ची बॅटरी 6,000mAh आहे ज्याला 66W charging चा सपोर्ट आहे.
दोन्ही मॉडेल्स मध्ये 108-megapixel primary rear camera आहे तर 2-megapixel depth sensor आहे. या फोनमध्ये सेल्फी कॅमेरा 8-megapixel चा आहे. तसेच दोन्ही मॉडेल्स मध्ये dual-SIM 5G आणि Wi-Fi 5 आहे. standard model मध्ये Bluetooth 5.1आहे तर Honor X60 Pro मध्ये Bluetooth 5.3 आहे.
जाहिरात
जाहिरात