Infinix Note 50X 5G फोनचे base, Pro, and Pro+ Note 50 variant बाजारात लॉन्च झालेले आहेत.
Photo Credit: Infinix
इन्फिनिक्स नोट ५०एक्समध्ये अष्टकोनी 'रत्न-कट' कॅमेरा मॉड्यूल असेल
Infinix Note 50X 5G लवकरच भारतामध्ये येणार आहे. फोन कंपनी कडून लॉन्च डेट आणि फोनचे डिझाईन समोर आले आहेत. फ्लिपकार्ट वरही या स्मार्टफोनची लाईव्ह मायक्रोसाईट असल्याने लवकरच तो ई कॉमर्स साईटवरही येणार असल्याची पुष्टी झाली आहे. लॉन्च जसा जवळ येईल तसे या स्मार्टफोन बाबत अपडेट्स देखील समोर येतील. Infinix कडून base Note 50, Note 50 Pro, आणि Note 50 Pro+ इंडोनेशिया मध्ये समोर आणला आहे. अद्याप भारतामध्ये ही या 3 व्हेरिएंट्सची विक्री होईल याची माहिती देण्यात आलेली नाही.
Infinix Note 50X 5G हा भारतामध्ये 27 मार्च दिवशी लॉन्च होणार आहे. कंपनीने प्रेस रीलीज जारी करत माहिती दिली आहे. या फोनमध्ये Active Halo light feature आहे. notifications येईल तेव्हा हा लाईट ब्लिंक होईल. selfie timer म्हणून काम करेल तसेच charging status दाखवेल आणि "a dynamic effect during game boot-up."देखील निर्माण करेल.
कंपनीकडून जारी फोटोज मध्ये Infinix Note 50X 5G मध्ये ‘gem-cut' camera module आहे. यामध्ये 3 सेंसर्स आहेत. फ्लिपकार्टच्या मायक्रोसाईटला येत्या ककही दिवसांमध्ये फोनबद्दलचे अधिक अपडेट्स समोर येतील असा अंदाज आहे.
Infinix Note 50X हा Infinix Note 40X 5G,च्या पुढील स्मार्टफोन असणार आहे. या फोनमध्ये MediaTek Dimensity 6300 SoC,आहे. 6.78-inch 120Hz full-HD+ screen आहे. तर 5,000mAh battery आणि 18W wired charging आहे. reverse charging support देखील आहे. या फोनमध्ये 108-megapixel triple rear camera unit देखील आहे. सोबत 8-megapixel selfie shooter आहे. हॅन्डसेट Android 14-based XOS 14 सोबत आहे.
Infinix Note 40X जेव्हा लॉन्च झाला तेव्हा त्याची भारतात किंमत Rs. 14,999 होती. ही किंमत 8GB + 256GB साठी होती. 12GB + 256GB variant ची किंमत Rs. 15,999 आहे. Infinix Note 50X देखील भारतात अशाच दरामध्ये उपलब्ध होण्याचा अंदाज आहे.
जाहिरात
जाहिरात
Samsung Galaxy Watch 9 (44mm, LTE)
Starts from ₹44,999
Samsung Galaxy Watch 9 (40mm, LTE)
Starts from ₹37,999
Samsung Galaxy Watch 9 (40mm)
Starts from ₹37,999
Haier M70 Mini LED 65-inch
Starts from ₹74,990
CMF Buds Neo True Wireless Stereo (TWS) Earphones
Starts from ₹2,199
Xiaomi TV FX Mini LED 65
Starts from ₹64,999
IFA 2026: Lenovo Unveiled New IdeaPad, Yoga and ThinkBook Laptops
IFA 2026: Nvidia RTX Spark PCs, Local AI Tools Announced With October Launch Planned
Luna Band Now Available Globally: Check Price in India, Specifications and Features