₹17,295 च्या घसघशीत सूटमध्ये iPhone 16! 48MP कॅमेरासह सुवर्णसंधी
जर तुम्ही नवीन आयफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर iPhone 16 हा उत्तम पर्याय ठरू शकतो. होय, सध्या iPhone 16 वर मोठी सूट मिळत आहे. ई-कॉमर्स साइट फ्लिपकार्टवर हा आयफोन आकर्षक डिस्काउंटसह लिस्ट करण्यात आला आहे. याशिवाय एक्सचेंज ऑफरचा लाभ घेतल्यास आणखी बचत करता येऊ शकते. या आयफोनमध्ये 48 मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा आणि A18 चिपसेट मिळतो. चला तर मग, iPhone 16 वर मिळणारी सूट, ऑफर्स आणि प्रभावी किंमत याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
Apple iPhone 16 फीचर आणि स्पेसीफिकेशन
Apple iPhone 16 मध्ये 6.1 इंचाचा सुपर रेटिना XDR OLED डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचे रिझोल्यूशन 1179x2556 पिक्सेल असून ब्राइटनेस 2000 निट्सपर्यंत आहे. या आयफोनमध्ये Apple A18 प्रोसेसर देण्यात आला आहे. तसेच हा आयफोन iOS 26 ऑपरेटिंग सिस्टमवर कार्य करतो. यात IP68 रेटिंग देण्यात आली आहे, ज्यामुळे धूळ आणि पाण्यापासून संरक्षण मिळते. कनेक्टिव्हिटीसाठी 5G, 4G LTE, Wi-Fi 6E, ब्लूटूथ, GPS, NFC आणि USB Type-C पोर्टचा समावेश आहे.
कॅमेरा सेटअपबद्दल बोलायचे झाल्यास, iPhone 16 च्या मागील बाजूस f/1.6 अपर्चरसह 48 मेगापिक्सेल वाइड-अँगल कॅमेरा, f/1.6 अपर्चरसह 12 मेगापिक्सेल 2x टेलिफोटो कॅमेरा आणि f/2.2 अपर्चरसह 12 मेगापिक्सेल अल्ट्रावाइड कॅमेरा देण्यात आला आहे. तर सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी f/1.9 अपर्चरसह 12 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा मिळतो. आकारमानाबाबत बोलायचे झाल्यास, iPhone 16 ची लांबी 147.6 मिमी, रुंदी 71.6 मिमी, जाडी 7.8 मिमी असून त्याचे वजन 170 ग्रॅम आहे.
हे सुद्धा वाचा :
https://marathi.gadgets360.com/apple/iphone-17-pro-price-cut-flipkart-june-epic-sale-upto-rs-22000-know-offer-details-news-11637329
जाहिरात
जाहिरात
Samsung Galaxy Watch 9 (44mm, LTE)
Starts from ₹44,590
Samsung Galaxy Watch 9 (40mm, LTE)
Starts from ₹41,061
Samsung Galaxy Watch 9 (40mm)
Starts from ₹37,999
Haier M70 Mini LED 65-inch
Starts from ₹74,990
CMF Buds Neo True Wireless Stereo (TWS) Earphones
Starts from ₹2,199
Xiaomi TV FX Mini LED 65
Starts from ₹64,999