iPhone 16e हा 21 फेब्रुवारी पासून प्री ऑर्डर्स साठी खुला; पहा खास काय?

फोनमध्ये 48-megapixel rear camera आहे तो optical image stabilisation (OIS) सह उपलब्ध आहे.

iPhone 16e हा 21 फेब्रुवारी पासून प्री ऑर्डर्स साठी खुला; पहा खास काय?

Photo Credit: Apple

iPhone 16 मध्ये iPhone 16 मालिकेतील इतर मॉडेलप्रमाणे ॲक्शन बटण आहे

महत्वाचे मुद्दे
  • iPhone 16 series मधील या नव्या मॉडेल मध्ये 6.1-inch OLED screen
  • iPhone 16e हा प्री ऑर्डर साठी 21 फेब्रुवारीपासून उपलब्ध
  • iPhone 16e हा iOS 18 वर चालतो
जाहिरात

iPhone 16e हा बुधवारी लॉन्च झालेला नवा एंट्री लेव्हल मॉडेल आहे. iPhone 16 series मधील या नव्या मॉडेल मध्ये 6.1-inch OLED screen,आहे. त्यामध्येही A18 chip आहे. नवा iPhone 16e मध्ये Apple Intelligence features हे iPhone 15 Pro प्रमाणे आहेत. iPhone 16e मध्ये सिंगल 48-megapixel rear camera आणि programmable Action Button आहे.

iPhone 16e ची भारतामधील किंमत ही 59,900 पासून सुरू होते. बेस मॉडेल 128GB of storage आहे. हा हॅन्डसेट 256GB आणि 512GB स्टोरेज कॉन्फ्युगरेशन मध्ये उपलब्ध आहे. त्याची किंमत अनुक्रमे 69,900 आणि 89,900 आहे.

Apple च्या माहितीनुसार iPhone 16e हा प्री ऑर्डर साठी 21 फेब्रुवारीपासून उपलब्ध आहे. 28 फेब्रुवारी पर्यंत त्याची विक्री सुरू होऊ शकते. हा फोन काळा आणि पांढर्‍या रंगामध्ये उपलब्ध आहे.

iPhone 16e हा ड्युअल सीम हॅन्डसेट आहे. तो iOS 18 वर चालतो. यामध्ये 6.1-inch Super Retina XDR (1,170x2,532 pixels) OLED screen आहे. 60Hz refresh rate आहे. 800nits peak brightness आहे. डिस्प्ले मध्येही Apple's Ceramic Shield material आहे.

Apple च्या iPhone 16e मध्ये 3nm A18 chip आहे. ही पहिल्यांदा सप्टेंबर 2024 मध्ये iPhone 16 मध्ये वापरण्यात आली होती. ती 512GB of storage सोबत जोडण्यात आली होती. कंपनी कडून रॅम बाबत माहिती दिली जात नाही मात्र अंदाजे 8 जीबी रॅम आहे. त्याचा Apple Intelligence features सपोर्ट आहे.

फोनमध्ये 48-megapixel rear camera आहे तो optical image stabilisation (OIS) सह उपलब्ध आहे. iPhone 16e, मध्ये 12-megapixel TrueDepth camera आहे. हा फ्रंट ला असून सेल्फी आणि व्हिडीओ कॉलसाठी उपलब्ध असणार आहे. यामध्ये आवश्यक Face ID सेंसर्स आहेत.

iPhone 16e मध्ये stereo speakers आहेत. तर हॅन्डसेट मध्ये 5G, 4G LTE, Wi-Fi 6, Bluetooth 5.3, NFC, आणि GPS connectivity आहे. फोनमध्ये Apple's Emergency SOS हा satellite feature सह असणार आहे. फोनमध्ये 18W wired charging आणि 7.5W wireless charging सपोर्ट असणार आहे.

Apple कडून बॅटरी बाबत स्पेसिफिकेशन्स देण्यात आलेली नाहीत. पण त्याचे अपडेट्स लवकरच मिळू शकतात. या हॅन्डसेटला IP68 rating आहे. त्यामुळे फोन धूळ आणि पाण्यापासून सुरक्षित आहे. त्याचं आकारमान 146.7mmx71.5mmx7.8mm आहे. तर वजन 167 ग्राम आहे.

Gadgets 360 Staff रेसिडेंट बॉट. जर तुम्ही मला ईमेल केलात तर एक माणूस प्रतिसाद देईल. अधिक
#नवीनतम कथा
  1. Amazon Great Summer Sale 2026: Samsung, LG आणि Panasonic एअर कंडिशनरवर आकर्षक ऑफर्स जाहीर
  2. गुगलचा भारतात AI आधारित ‘हेल्थ कोच’ लॉन्च; Fitbit अ‍ॅप आता ‘Google Health’
  3. OPPO Find X9 Ultra आणि Find X9s भारतात लवकरच लॉन्च; Amazon, Flipkart वर मायक्रोसाइट्स लाइव्ह
  4. Samsung Galaxy Watch मध्ये बेशुद्धीचा अंदाज आणि पडणे टाळण्याचे फीचर
  5. Motorola Razr Fold भारतात 13 मे रोजी लॉन्च होणार; रंग, RAM आणि स्टोरेज व्हेरिएंट्सची माहिती समोर
  6. OnePlus Nord CE 6 Lite भारतात Nord CE 6 सोबत लॉन्च; किंमत, सेल डेट आणि फीचर्स जाहीर
  7. John Ternus यांच्या नेतृत्वाखाली Apple फोल्डेबल iPad, AI स्मार्ट होम डिव्हाइसेस,टचस्क्रीन MacBook होणार लॉन्च
  8. Vivo X500 Pro Max मध्ये 200MP पेरिस्कोप कॅमेरा आणि 50MP LOFIC सेन्सर मिळण्याची शक्यता
  9. Vivo X Fold 6 लीक: 200MP कॅमेरा आणि मोठी बॅटरी; Xiaomi Mix Fold 6 च्या लॉन्च टाइमलाइनचा खुलासा
  10. Xiaomi 17T Geekbench AI वर स्पॉट; Dimensity 8500 प्रोसेसर आणि 12GB RAMची शक्यता
© Copyright Red Pixels Ventures Limited 2026. All rights reserved.
Trending Products »
Latest Tech News »