Motorola Razr 60 Ultra भारतामध्ये 21 मे दिवशी होणार लॉन्च; पहा खास ऑफर्स

Motorola Razr 60 Ultra हा फोन 21 मे दिवशी दुपारी 12 वाजल्यापासून उपलब्ध होईल.

Motorola Razr 60 Ultra भारतामध्ये 21 मे दिवशी होणार लॉन्च; पहा खास ऑफर्स

Photo Credit: Motorola

मोटोरोला रेझर ६० अल्ट्रा कव्हर स्क्रीनवर कॉर्निंग गोरिल्ला ग्लास सिरेमिक प्रोटेक्शन आहे

महत्वाचे मुद्दे
  • Motorola Razr 60 Ultra ची भारतामधील किंमत Rs. 99,999 पासून सुरू होते
  • काही निवडक बॅंकेच्या ग्राहकांना फोनच्या खरेदीमध्ये 10 हजारांची सूट मिळणा
  • Reliance Jio च्या Rs. 749 आणि त्यावरील पोस्टपेड युजर्सना सुमारे 15,000 रू
जाहिरात

Motorola Razr 60 Ultra भारतामध्ये मंगळवारी लॉन्च करण्यात आला आहे. clamshell foldable फोन मध्ये Qualcomm फ्लॅगशीपची Snapdragon 8 Elite chipset आहे. यामध्ये 16GB रॅम आहे. फोनमध्ये 4-inch cover display, 7-inch foldable inner screen, दोन 50-megapixel sensors, आणि 50-megapixel inner selfie camera आहे. मोटोरोला च्या या फोनमध्ये 4,700mAh battery आहे. हा फोन wired आणि wireless फास्ट चार्जिंग सपोर्ट सह येतो. Razr 60 Ultra हा फोन बेस Motorola Razr 60 handset सह एप्रिल महिन्यात लॉन्च झाला आहे.Motorola Razr 60 Ultra ची भारतामधील किंमत आणि उपलब्धता,Motorola Razr 60 Ultra ची भारतामधील किंमत Rs. 99,999 पासून सुरू होते. हा फोन केवळ 16GB + 512GB RAMया व्हेरिएंट मध्ये मिळणार आहे. असे कंपनीकडून एका प्रेस रीलीज मधून जाहीर करण्यात आले आहे.

काही निवडक बॅंकेच्या ग्राहकांना या फोनच्या खरेदीमध्ये 10 हजारांची सूट मिळणार आहे त्यामुळे हा फोन Rs. 89,999 मध्ये खरेदी करता येणार आहे. काही बॅंकेच्या ग्राहकांना हा फोन no-cost EMI च्या पर्यायावरही खरेदी करता येणार आहे. 12 महिन्यांचा कालावधी असेल आणि त्यासाठी प्रतिमहिना 7500 रूपयांचा इएमआय असणार आहे.

Reliance Jio च्या Rs. 749 आणि त्यावरील पोस्टपेड युजर्सना सुमारे 15,000 रूपयांपर्यंतचे फायदे मिळणार आहेत. यामध्ये Netflix, Amazon Prime, Jio TV, JioAiCloud चे फायदे मिळतील. सोबतच 10GB data voucher 36 महिने अणि त्याहून अधिक काळासाठी मिळणार आहे.

फोन Mountain Trail, Rio Red, आणि Scarab या रंगांमध्ये मिळणार आहे. ज्यामध्ये FSC-certified wood, vegan leather आणि Alcantara finishes मिळणार आहेत. भारतामध्ये हा फोन Amazon, Reliance Digital च्या सोबतीने अधिकृत वेबसाईट वर आणि काही निवडक ऑफलाईन रिटेल स्टोअर मध्ये 21 मे दिवशी दुपारी 12 वाजल्यापासून उपलब्ध होईल.

Motorola Razr 60 Ultra चे फीचर्स

Motorola Razr 60 Ultra मध्ये 7-inch 1.5K (1,224 x 2,992 pixels) pOLED LTPO foldable मेन डिस्प्ले सह आहे. Dolby Vision support आहे. 4-inch pOLED LTPO cover screen आहे. फोनवर Corning Gorilla Glass Ceramic protection आहे. Motorola Razr 60 Ultra मध्ये Snapdragon 8 Elite SoC आहे. फोन Android 15-based Hello UI वर येतो. या हँडसेटमध्ये Moto AI 2.0 suite फीचर्स आणि डाव्या बाजूवर एक समर्पित Moto AI key आहे.

Gadgets 360 Staff रेसिडेंट बॉट. जर तुम्ही मला ईमेल केलात तर एक माणूस प्रतिसाद देईल. अधिक
#नवीनतम कथा
  1. Amazon Great Summer Sale 2026: Samsung, LG आणि Panasonic एअर कंडिशनरवर आकर्षक ऑफर्स जाहीर
  2. गुगलचा भारतात AI आधारित ‘हेल्थ कोच’ लॉन्च; Fitbit अ‍ॅप आता ‘Google Health’
  3. OPPO Find X9 Ultra आणि Find X9s भारतात लवकरच लॉन्च; Amazon, Flipkart वर मायक्रोसाइट्स लाइव्ह
  4. Samsung Galaxy Watch मध्ये बेशुद्धीचा अंदाज आणि पडणे टाळण्याचे फीचर
  5. Motorola Razr Fold भारतात 13 मे रोजी लॉन्च होणार; रंग, RAM आणि स्टोरेज व्हेरिएंट्सची माहिती समोर
  6. OnePlus Nord CE 6 Lite भारतात Nord CE 6 सोबत लॉन्च; किंमत, सेल डेट आणि फीचर्स जाहीर
  7. John Ternus यांच्या नेतृत्वाखाली Apple फोल्डेबल iPad, AI स्मार्ट होम डिव्हाइसेस,टचस्क्रीन MacBook होणार लॉन्च
  8. Vivo X500 Pro Max मध्ये 200MP पेरिस्कोप कॅमेरा आणि 50MP LOFIC सेन्सर मिळण्याची शक्यता
  9. गुगलच्या AI Mode आणि AI Overviews ला मोठे अपडेट; Expert Advice, Link Preview आणि Deep Dive फीचर्सची भर
  10. Vivo X Fold 6 लीक: 200MP कॅमेरा आणि मोठी बॅटरी; Xiaomi Mix Fold 6 च्या लॉन्च टाइमलाइनचा खुलासा
© Copyright Red Pixels Ventures Limited 2026. All rights reserved.
Trending Products »
Latest Tech News »