Oppo Reno 13 Series आला बाजारात; पहा किंमत, स्पेसिफिकेशन्स काय?

Oppo Reno 13 Series आला बाजारात; पहा किंमत, स्पेसिफिकेशन्स काय?

Photo Credit: Oppo

Oppo Reno 13 Pro बटरफ्लाय पर्पलसह तीन रंगांमध्ये ऑफर करण्यात आला आहे

महत्वाचे मुद्दे
  • Oppo Reno 13 series मध्ये Oppo Reno 13 आणि Reno 13 Pro चा समावेश
  • Oppo Reno 13 ची किंमत CNY 2,699 तर Oppo Reno 13 Pro ची किंमत CNY 3,399 प
  • Oppo Reno 13 Pro मध्ये तिसरा कॅमेरा 50-megapixel telephoto camera सह आहे
जाहिरात

Oppo Reno 13 series चीन मध्ये लॉन्च झाला आहे. मे महिन्यात लॉन्च झालेल्या Reno 12 series नंतर आता हा त्याचा उत्तराधिकारी आहे. आता 13 सीरीज मध्ये दोन मॉडेल्स आहेत. Oppo Reno 13 आणि Reno 13 Pro चा त्यामध्ये समावेश आहे. दोन्ही स्मार्टफोनमध्ये खास स्पेसिफिकेशन्स आहेत. त्यामध्ये चीपसेट, कॅमेरा, डिस्प्ले रेझ्युलेशन आणि चार्जिंग स्पीडचा समावेश आहे. Oppo Reno 13 models मॉडेल्स हे MediaTek च्या नवीन Dimensity 8350 chipset सह पदार्पण करणारे पहिले हँडसेट आहेत. वायरलेस कम्युनिकेशन सुधारण्यासाठी कंपनीच्या प्रोप्रायटरी X1 चिपसह उपलब्ध झाले आहेत.

Oppo Reno 13, Reno 13 Pro ची किंमत

Oppo Reno 13 ची किंमत CNY 2,699 पासून सुरू होत आहे. भारतीय रूपयामध्ये त्याची किंमत 31 हजारांपासून आहे. ही किंमत 12GB+256GB व्हेरिएंट साठी आहे. हा हॅन्डसेट 5 रॅम आणि स्टोरेज कॉन्फ्युगरेशन साठी उपलब्ध आहे. यामध्ये top-most 16GB+1TB variant हे CNY 3,799 ला उपलब्ध आहे. भारतीय रूपयामध्ये त्याची किंमत 44 हजार रूपये आहे. हा फोन काळा, गॅलेक्सी ब्लू आणि बटरफ्लाय पर्पल रंगामध्ये उपलब्ध आहे.

Oppo Reno 13 Pro 12GB+256GB variant ची किंमत CNY 3,399 आहे. भारतीय किंमती नुसार तो अंदाजे 52 हजार रूपयांचा आहे. हा फोन 4 storage configurations मध्ये उपलब्ध असणार आहे. मिडनाईट ब्लॅक, स्टारलाईट पिंक, बटरफ्लाय पर्पल रंगांमध्ये हा फोन उपलब्ध असणार आहे.

Oppo Reno 13, Reno 13 Pro ची स्पेसिफिकेशन्स काय?

Oppo Reno 13 मध्ये 6.59-inch (1256x2760 pixels) AMOLED screen with full-HD+ resolution आहे. 120Hz refresh rate, 460ppi pixel density आहे तर peak brightness हा 1,200 nits आहे. यामध्ये MediaTek Dimensity 8350 chipset आहे. ही peak clock speed of 3.35GHz सोबत 16GB of LPDDR5X RAM आणि 1TB of UFS 3.1 onboard storage शी जोडलेला आहे. यामध्ये Oppo's X1 chip आहे ज्यामुळे wireless connectivity आहे.

फोनच्या कॅमेराचा विचार करता Reno 13 मध्ये ड्युअल रेअर कॅमेरा सेटअप असणार आहे. तर 50-megapixel primary camera आणि optical image stabilisation सह आहे. या फोनमध्ये 8-megapixel ultra-wide angle lens आहे. तर 50-megapixel front camera सेल्फी साठी असणार आहे.

फोनचा आकार 157.90 x 74.73 x 7.4mm आहे. फोनचं वजन 181 ग्राम आहे. या हॅन्डसेट मध्ये 5,600mAh battery आहे. फोनला 80W (wired)आणि 50W (wireless) फास्ट चार्जिंग सपोर्ट आहे.

Oppo Reno 13 Pro मध्येही बेस मॉडेल प्रमाणेच स्पेसिफिकेशन्स आहेत. हा फोन थोडा मोठ्या आकाराचा आहे. 6.83-inch (1272x2800 pixels) display आहे. refresh rate आणि peak brightness सारखाच आहे. या फोनमध्ये chipset, RAM,आणि storage options बेस मॉडेल प्रमाणेच असणार आहे.

Oppo Reno 13 Pro मध्ये दोन कॅमेरा लेन्स Reno 13 प्रमाणे आहेत. तर तिसरा कॅमेरा 50-megapixel telephoto camera आहे. त्याचा 3.5x optical zoom capability आहे. Reno 13 Pro मध्ये बॅटरी 5,800mAh आहे. तर चार्जिंग स्पीड सारखाच आहे. Reno 13 series ची दोन्ही मॉडेल्स ही ColorOS 15 बेस्ड Android 15 वर चालणार आहेत. IP69-rated असल्याने ते पाण्यापासून, धूळीपासून सुरक्षित आहेत. या फोनचा आकार 162.73 x 76.55 x 7.55mm आहे तर वजन 197 ग्राम आहे.

Comments
पुढील वाचा: Oppo Reno 13, Oppo Reno 13 Pro, Oppo Reno 13 price
Gadgets 360 Staff The resident bot. If you email me, a human will respond. अधिक
फेसबुक वर शेअर करा Gadgets360 Twitter Shareट्विट शेयर Snapchat रेडीट टिप्पणी

जाहिरात

जाहिरात

#नवीनतम कथा
  1. Moto G15 मध्ये पहा काय असू शकतात दमदार फीचर्स; लीक झाले फोनमधील स्पेसिफिकेशन्स
  2. Samsung ने भारतात लॉन्च केले एकाच वेळी दोन फ्लॅगशीप स्मार्टफोन, फोनसोबत मिळणार 3 वर्षांची वॉरंटी
  3. Redmi Note 14 Pro+, Redmi Note 14 Pro, Redmi Note 14 आला भारतीय बाजारात; पहा स्पेसिफिकेशन्स, किंमत काय?
  4. Lava Blaze Duo मध्ये 64-megapixel कॅमेरा ते 5,000mAh battery पहा काय आहेत दमदार फीचर्स
  5. Poco M7 Pro 5G, Poco C75 5G भारतात 17 डिसेंबरला होणार लॉन्च; किंमत 9 हजार पेक्षांही कमी, पहा फीचर्स
  6. Honor नव्या प्रोडक्टची उत्सुकता शिगेला; Honor 100 GT लॉन्च होण्याचा अंदाज
  7. Xiaomi भारतात 9 डिसेंबरला लॉन्च करणार 3 स्मार्टफोन; पहा फीचर्स काय
  8. OnePlus 13 भारतामध्ये लॉन्चसाठी सज्ज, पहा काय असू शकतात फीचर्स
  9. Poco M7 Pro 5G, Poco C75 5G भारतात Flipkart च्या माध्यमातून खरेदी करता येणार; पहा कधी येतोय बाजरात
  10. वनप्लसच्या स्मार्टफोन, इअरबड्स, टॅबलेट्स आणि वेअरलेब्स डिव्हाईस वर OnePlus Community Sale मध्ये मोठी सूट
© Copyright Red Pixels Ventures Limited 2024. All rights reserved.
Trending Products »
Latest Tech News »