Realme GT 7 Pro पहा कोणत्या शानदार कॅमेरा आणि पॉवरफूल प्रोसेसर सह लॉन्च झालाय?

Realme GT 7 Pro मध्ये Qualcomm ची लेटेस्ट octa-core Snapdragon 8 Elite chipset आहे

Realme GT 7 Pro पहा कोणत्या शानदार कॅमेरा आणि पॉवरफूल प्रोसेसर सह लॉन्च  झालाय?

Photo Credit: Realme

Realme GT 7 Pro धूळ आणि पाण्याच्या प्रतिकारासाठी IP69 रेटेड बिल्डसह येतो

महत्वाचे मुद्दे
  • Realme GT 7 Pro, हा फोन Galaxy Grey आणि Mars Orange रंगांमध्ये मिळणार
  • Realme GT 7 Pro मध्ये 5,800mAh बॅटरी आहे
  • कंपनीच्या दाव्यानुसार, हा फोन अर्धा तासात 100% चार्ज होणार
जाहिरात

Realme GT 7 Pro भारतामध्ये 26 नोव्हेंबर दिवशी लॉन्च झाला आहे. आज्पासून तो विक्रीसाठी खुला देखील झाला आहे. कंपनीकडून आता फोनची लॉन्च ऑफर देखील देण्यात आली आहे. या स्मार्टफोनमध्ये Qualcomm ची लेटेस्ट octa-core Snapdragon 8 Elite chipset आहे. ही चीपसेट 16GB of RAM सोबत जोडलेला आहे. दरम्यान फोनमध्ये 5,800mAh बॅटरी आहे आणि 12 W वायर्ड फास्ट चार्जिंग सपोर्ट असणार आहे. चीनमध्ये हा फोन पहिल्यांदा 4 नोव्हेंबरला समोर आणला होता आणि त्यामध्ये बॅटरी 6,500mAh होता.

Realme GT 7 Pro ची भारतामधील किंमत

Realme GT 7 Pro ची भारतामधील किंमत Rs. 59,999 असणार आहे. ही किंमत 12GB + 256GB व्हेरिएंट साठी आहे. तर 16GB + 512GB साठी Rs. 65,999 मोजावे लागणार आहेत. आता हा फोन विक्रीसाठी Amazon, Realme India ची वेबसाईट आणि काही निवडक ऑफलाईन स्टोअर्स मध्ये उपलब्ध आहे.

Realme GT 7 Pro विकत घेण्यासाठी Rs. 56,999 मोजावे लागणार आहेत. यामध्ये बॅंक ऑफर्स देखील आहेत. ऑनलाईन माध्यमातून फोन विकत घेणार्‍यांना 12 महिन्यांसाठी नो कॉस्ट ईएमआय आहे. वर्षभरासाठी free broken screen insurance असणार आहे.

ग्राहकांना या फायद्यांव्यतिरिक्त जे ग्राहक Realme GT 7 Pro ऑफलाईन माध्यमातून विकत घेणार असतील तर त्यांना 24 महिन्यांसाठी इन्स्टॉलमेंटचा पर्याय आहे. 2 वर्षांची वॉरेंटी मिळणार आहे. हा फोन Galaxy Grey आणि Mars Orange रंगांमध्ये मिळणार आहे.

Realme GT 7 Pro स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स काय?

Realme GT 7 Pro मध्ये 6.78-inch full-HD+ LTPO AMOLED display आहे. 120Hz refresh rate, Dolby Vision, आणि HDR10+ support आहे. फोनमध्ये Snapdragon 8 Elite SoC आहे. ही 16GB LPDDR5X RAM सोबत जोडलेली आहे तर 512GB UFS 4.0 ऑनबोर्ड स्टोरेज आहे. हा फोन Android 15-based Realme UI 6.0 वर चालणार आहे.

Realme GT 7 Pro मध्ये कॅमेरा पाहता, 50-megapixel Sony IMX906 primary sensor आहे तर 50-megapixel Sony IMX882 telephoto shooter आहे आणि 8-megapixel Sony IMX355 ultra-wide camera आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉल साठी 16-megapixel sensor आहे.

Realme GT 7 Pro मध्ये 5,800mAh बॅटरी आहे तर 120W wired fast charging support आहे. कंपनीच्या दाव्यानुसार, हा फोन अर्धा तासात 100% चार्ज होणार आहे. तर सिक्युरिटी साठी फोनच्या बाजूला in-display ultrasonic fingerprint sensor आहे. हा फोन IP69-rated आहे. या फोनचा आकार 162.45 x 76.89 x 8.55mm आहे तर वजन 222 ग्राम आहे.

Comments
Gadgets 360 Staff
 ...अधिक
        
    

जाहिरात

जाहिरात

#नवीनतम कथा
  1. Vivo च्या आगामी S50 सिरीजमधील मूळ फीचर्स आले समोर, नोव्हेंबर महिन्यात होणार लॉन्च
  2. HMD Fusion 2 ची लीक झाली स्पेसिफिकेशन्स; फोनमध्ये असणार Snapdragon 6s Gen 4, 120 Hz डिस्प्ले, Smart Outfits Gen 2
  3. Nothing Phone 3a Lite 5G Geekbench लीकमध्ये समोर; पहा काय आहेत फीचर्स
  4. iQOO चाहत्यांसाठी खुशखबर! 27 नोव्हेंबरला येतोय iQOO 15 दमदार फीचर्स सह
  5. OnePlus 15 आणि Ace 6 फ्लॅगशिप स्मार्टफोन च्या किंमती झाल्या लीक
  6. WhatsApp कडून नव्या अपडेटची चाचपणी; चॅटमधूनच फाइल्स डिलीट करण्याची सोय
  7. स्मार्टवॉच फॅन्ससाठी खूषखबर; Redmi Watch 6 आला बाजरात पहा त्यामध्ये काय खास
  8. Honor Magic 8 Lite ऑनलाइन झाला लिस्ट; फीचर्स पाहून चाहते उत्सुक
  9. Redmi K90 Pro Max मध्ये मिळणार Bose ची साउंड मॅजिक, Snapdragon ची पॉवर
  10. Vivo X300 Series भारतामध्ये लवकरच होणार लॉन्च; पहा काय सांगतात अपडेट्स
© Copyright Red Pixels Ventures Limited 2025. All rights reserved.
Trending Products »
Latest Tech News »