Photo Credit: Samsung
Samsung कडून Galaxy S24 Ultra आणि Galaxy S24 भारतामध्ये लॉन्च झाला आहे. नव्या फ्लॅगशीप फोन्स मध्ये मूळच्या Galaxy S24 आणि Galaxy S24 Ultra प्रमाणेच स्पेसिफिके शन्स असणार आहेत. Enterprise Edition models ही enterprise-focused tools सह येणार आहेत. यामध्ये 3 वर्षांची डिव्हाईस वॉरंटी आहे. 7 वर्षाच्या firmware updates ची माहिती मिळाली आहे. Galaxy S24 आणि Galaxy S24 Ultra Enterprise Edition versions मध्ये Galaxy AI features असणार आहेत तर 1 वर्षाचे Knox Suit subscription आहे.
Enterprise Edition Galaxy S24 ची भारतामधील किंमत 78,999 आहे. ही किंमत 8GB RAM + 256GB storage version साठी आहे. यामध्ये Onyx Black रंग उपलब्ध आहे. तर Enterprise Edition of the Galaxy S24 Ultra ची किंमत Rs. 96,749 आहे. या फोनचं व्हर्जन 12GB RAM + 256GB storage model आहे. हा फोन Titanium Black रंगामध्ये उपलब्ध आहे. सध्या हे स्मार्टफोन सॅमसंगच्या Corporate+ portal वर खरेदीसाठी खुला आहे.
Galaxy S24 Ultra आणि Galaxy S24 Enterprise Edition फोनमध्ये 3 वर्षाची वॉरंटी आहे. या फोनमध्ये 1 वर्षाचे Knox Suite subscription मिळणार आहे. यामुळे सुरक्षा आणि Enterprise Mobility Management (EMM) मिळणार आहे. Enterprise customers ना Knox Suite subscription हे दुसर्या वर्षापासून 50% subsidised price ने मिळणार आहे.
सॅमसंग कडून 7 वर्षांच्या OS updates ची आणि security maintenance ची खात्री दिली आहे. Enterprise models मध्ये malicious threats चा धोका नसेल. Galaxy S24 आणि Galaxy S24 Ultra Enterprise Edition मध्ये Galaxy AI features आहेत. ज्यामध्ये लाईव्ह ट्रान्सलेट, इंटरप्रिटर, चॅट असिस्ट, नोट असिस्ट, ट्रान्सक्रिप्ट असिस्ट आणि सर्कल टू सर्च दिला आहे.
business-focused features व्यतिरिक्त Galaxy S24 आणि Galaxy S24 Ultra Enterprise Edition models ही स्टॅडर्ट व्हेरिएंट सारखी आहेत. Galaxy S24 Ultra मध्ये 6.8-inch Edge QHD+ Dynamic AMOLED 2X display आहे. सोबतच adaptive refresh rate of 1Hz–120Hz आहे. Galaxy S24 मध्ये 6.2-inch full-HD+ display आहे. Ultra model हे Snapdragon 8 Gen 3 वर चालते. vanilla model मध्ये Exynos 2400 SoC आहे.
फोनमधील कॅमेर्याचा विचार करता Galaxy S24 Ultra मध्ये quad rear camera setup आहे. 200-megapixel wide camera आहे. Galaxy S24 मध्ये ट्रिपल रेअर कॅमेरा आहे. त्यामध्ये 50-megapixel wide camera आहे. दोन्ही मॉडेल्स मध्ये 12-megapixel selfie sensors आहे. तर फोन IP68 rating असल्याने फोन धूळ आणि पाण्यापासून सुरक्षित असणार आहे. सॅमसंग मध्ये 5,000mAh battery आहे. Galaxy S24 Ultra मध्ये 4,000mAh battery आहे.
जाहिरात
जाहिरात