8 जीबी पर्यंत RAM, 5000mAh बॅटरी आणि 50 MP कॅमेरा सह लॉन्च झाला Tecno Camon 30S; पहा स्पेसिफिकेशन्स काय?

Tecno Camon 30S हा Celestial Black, Dawn Gold, आणि Nebula Violet या तीन रंगांमध्ये उपलब्ध आहे

8 जीबी पर्यंत RAM, 5000mAh बॅटरी आणि 50 MP कॅमेरा सह लॉन्च झाला Tecno Camon 30S; पहा स्पेसिफिकेशन्स काय?

Photo Credit: Tecno

Tecno Camon 30S is equipped with a 13-megapixel selfie camera

महत्वाचे मुद्दे
  • Tecno Camon 30S नवा मिडरेंज स्मार्टफोन आहे
  • Tecno Camon 30S ची किंमत PKR 59,999 पासून सुरू होते
  • MediaTek Helio G100 chipset या स्मार्टफोन मध्ये आहे
जाहिरात

Tecno Camon 30S हा Transsion च्या मालकीचा नवा मिडरेंज स्मार्टफोन लॉन्च झाला आहे. यामध्ये 6.78-inch AMOLED screen आहे तर 120Hz refresh rate आहे. यामध्ये MediaTek Helio G100 chipset हा 8 जीबी रॅम सह जोडलेला आहे. तर स्मार्टफोन मध्ये 50-megapixel rear camera आणि 13-megapixel selfie camera आहे. Tecno Camon 30S हा Android 14 वर चालणारा स्मार्टफोन आहे. तर फोनमध्ये 5,000mAh battery आहे. तर 33W चार्जर वर चार्जिंग होणार आहे. हा फोन Wi-Fi, NFC, आणि 4G connectivity सह आहे.

Tecno Camon 30S ची किंमत काय?

Tecno Camon 30S ची किंमत PKR 59,999 आहे. भारतीय रूपयांमध्ये हा फोन 18,200 ला आहे. टॉप ऑफ लाईन मॉडेल हे 8GB of RAM आणि 256GB of storage सह आहे. अद्याप कंपनीकडून 6GB+128GB आणि 8GB+128GB RAM च्या व्हेरिएंट ची किंमत सांगण्यात आलेली नाही.

पाकिस्तान मध्ये हा हॅन्डसेड विक्रीसाठी कंपनीच्या वेबसाईट वर उपलब्ध आहे.Celestial Black, Dawn Gold, आणि Nebula Violet या तीन रंगांमध्ये उपलब्ध आहे. हा Tecno Camon 30S स्मार्टफोन भारतामध्ये लॉन्च होणार आहे का ? याची माहिती दिलेली नाही.

Tecno Camon 30S ची फीचर्स काय?

Tecno Camon 30S हा ड्युअल सीमचा फोन आहे. हा फोन Android 14,वर चालणार आहे तर HiOS 14 skin टॉपवर असणार आहे. यामध्ये 6.78-inch Full-HD+ (1,080x2,436 pixels) curved AMOLED screen आहे. तर 120Hz refresh rate आहे. 1,300nits peak brightness आहे. या स्मार्टफोन मध्ये MediaTek Helio G100 chipset आहे. जो 8GB of RAM पर्यंत असणार आहे.

फोटोज आणि व्हिडिओ साठी या फोनमध्ये 50-megapixel primary camera आहे. sensor and optical image stabilisation आहे. तर 2-megapixel camera depth sensor आहे. यामध्ये सेल्फी कॅमेरा 13-megapixel चा आहे. dual LED flash आहे.

फोनमध्ये 256GB inbuilt storage आहे. तर Tecno Camon 30S मध्ये कनेक्टीव्हिटी साठी 4G LTE, Wi-Fi, Bluetooth, GPS, NFC, आणि USB Type-C port आहे. यासोबत accelerometer, gyroscope, ambient light sensor,आणि proximity sensor आहे.

Comments
Gadgets 360 Staff
 ...अधिक
        
    

जाहिरात

जाहिरात

#नवीनतम कथा
  1. ॲपलकडून iOS 26 अपडेटसह iPadOS 26 व macOS Tahoe लॉन्च; पहा पात्र डिव्हाईसची यादी
  2. : Oppo F31 Series मध्ये Pro+, Pro आणि F31 5G चा समावेश; पहा काय आहेत फीचर्स
  3. फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेलमध्ये Nothing Phone 3 अवघ्या 34,999 रूपयांत विकत घेण्याची संधी
  4. Realme P3 Lite 5G भारतात लॉन्च; पहा किंमत, स्पेसिफिकेशन्स काय
  5. iQOO 15 मध्ये 2K Samsung AMOLED डिस्प्ले; समोर आली माहिती
  6. Realme चा नवा P-Series स्मार्टफोन P3 Lite 5G आला दमदार फीचर्स आणि किफायतशीर किंमतीमध्ये
  7. भारतीयांना iPhone 17 Series आणि iPhone Air मिळवण्यासाठी करावी लागणार प्रतिक्षा
  8. Poco M7 Plus 5G चा नवा 4GB RAM व्हेरिएंट भारतात येतोय; पहा लॉन्च कधी
  9. पहिल्यांदाच समोर आले Nothing Ear 3 चे डिझाइन; पहा अपडेट्स
  10. Flipkart ची iPhone 14 साठी सर्वात स्वस्त डील; पहा अ‍पडेट्स
© Copyright Red Pixels Ventures Limited 2025. All rights reserved.
Trending Products »
Latest Tech News »