Vivo V50 Lite 5G मध्ये काय खास? जाणून घ्या सविस्तर स्पेसिफिकेशन्स

Vivo V50 Lite च्या 5G version मध्ये MediaTek Dimensity 6300 chipset, 6,500mAh battery आहे.

Vivo V50 Lite 5G मध्ये काय खास? जाणून घ्या सविस्तर स्पेसिफिकेशन्स

Photo Credit: Vivo

Vivo V50 Lite 5G काळा, सोनेरी आणि जांभळा रंगात दिसतोय

महत्वाचे मुद्दे
  • Vivo V50 Lite 5G मध्ये 4G व्हेरिएंट प्रमाणेच कॅमेरा
  • Vivo V50 Lite 5G हा 90W फास्ट चार्जिंग आणि रिव्हर्स चार्जिंगला सपोर्ट
  • Vivo V50 Lite 5G ची किंमत EUR 399 भारतीय रूपयांमध्ये अंदाजे 37,200 आहे
जाहिरात

Vivo V50 Lite 5G हा जगभर काही बाजारात उपलब्ध झाला आहे. हा हॅन्डसेट त्याच्या 4 जी व्हेरिएंट मधील काही गोष्टींशी साधर्म्य साधणारा आहे. या आठवड्याच्या सुरूवातीला Vivo V50 Lite, चं 4 जी व्हेरिएंट देखील काही भागात लॉन्च झाले आहे. कंपनीने अद्याप भारतात Lite variants लॉन्च केले जातील की नाही याची पुष्टी केलेली नाही. जिथे फेब्रुवारीमध्ये standard Vivo V50 लाँच करण्यात आला होता. Vivo V50 Lite च्या 5G version मध्ये MediaTek Dimensity 6300 chipset, 6,500mAh battery आणि 50-megapixel dual rear camera unit आहे.

Vivo V50 Lite 5G ची किंमत, रंग

Vivo V50 Lite 5G ची किंमत EUR 399 भारतीय रूपयांमध्ये अंदाजे 37,200 आहे. ही किंमत 12GB + 512GB RAM आणि storage configuration ची आहे. हा फोन खरेदीसाठी स्पेनमधील अधिकृत ई स्टोअर मध्ये उपलब्ध आहे. हा स्मार्टफोन Purple, Phantom Black, Silk Green, आणि Titanium Gold रंगामध्ये उपलब्ध आहे. हँडसेटच्या जागतिक यादीत असे नमूद केले आहे की रंग पर्याय देश किंवा प्रदेशानुसार बदलतील.

Vivo V50 Lite 4G ची किंमत टर्कीमध्ये TRY 18,999 (अंदाजे रु. 45,000) आहे आणि हा 8GB + 256GB व्हेरिएंट मध्ये आहे. हा टायटॅनियम ब्लॅक आणि टायटॅनियम गोल्ड शेड्समध्ये येतो.

Vivo V50 Lite 5G मध्ये फीचर्स, स्पेसिफिकेशन काय?

Vivo V50 Lite 5G मध्ये 6.77-inch full-HD+ (1,080x2392 pixels) 2.5D pOLED display आहे. फोनला SGS low blue light certification आहे. फोनमध्ये Android 15-based FuntouchOS 15 आहे.

Vivo V50 Lite चा 5G पर्याय octa-core MediaTek Dimensity 6300 SoC चा असून तो 12GB LPDDR4X रॅम आणि 512GB UFS 2.2 ऑनबोर्ड स्टोरेजसह येतो. 4G मॉडेलमध्ये Snapdragon 685 chipset आहे.

Vivo V50 Lite 5G मध्ये 4जी प्रमाणेच मुख्य कॅमेरा आहे. सोबत 50-megapixel IMX882 primary sensor आहे. 4G व्हेरिएंटमध्ये 2-मेगापिक्सेलचा सेकंडरी depth sensor आहे, 5G पर्यायाच्या dual rear camera unit मध्ये 8-मेगापिक्सेलचा ultrawide shooter आहे. दोन्ही Vivo V50 Lite व्हेरिएंटमध्ये सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी 32-megapixel front camera आहे.

ces_story_below_text

Gadgets 360 Staff रेसिडेंट बॉट. जर तुम्ही मला ईमेल केलात तर एक माणूस प्रतिसाद देईल. अधिक

जाहिरात

जाहिरात

#नवीनतम कथा
  1. Amazon ने जाहीर केला Get Fit Days Sale 2026; फिटनेस बँड्स व उपकरणांवर दमदार ऑफर्स
  2. लाँचआधीच Oppo Find X9s चे कॅमेरा तपशील समोर; ड्युअल 200MP सेटअपचा समावेश
  3. लाँचआधीच Realme 16 Pro+ चे कॅमेरा, बॅटरी आणि चिपसेट तपशील आले समोर
  4. Vivo X300 Ultra युरोपमध्ये सर्टिफाईड, चीन लाँचची तयारी सुरू
  5. Exynos 5410 मॉडेमसह Samsung Galaxy S26 मध्ये नेटवर्कशिवाय कॉलिंग शक्य
  6. Realme चा ‘अल्ट्रा बॅटरी’ स्मार्टफोन 10,001mAh क्षमतेसह लवकरच लाँच
  7. Samsung चे प्रीमियम Music Studio 5 आणि 7 Wi-Fi स्पीकर्स CES 2026 पूर्वीच आले समोर
  8. हार्डवेअर खर्च वाढल्याने Galaxy S26 ची किंमत वाढण्याची शक्यता
  9. Galaxy Tab अपडेट अलर्ट; One UI 8.5 टेस्ट बिल्ड्स नव्या मॉडेल्सवर दिसल्या
  10. बजेट स्मार्टफोनमध्ये धमाका; Tecno Spark Go, 8 हजारांच्या आत येणार
© Copyright Red Pixels Ventures Limited 2025. All rights reserved.
Trending Products »
Latest Tech News »