Vivo Y28s 5G झाला स्वस्त पहा किंमत काय?

Vivo Y28s 5G भारतामध्ये Vivo Y28e 5G सोबत जुलै महिन्यात लॉन्च झाला आहे

Vivo Y28s 5G झाला स्वस्त पहा किंमत काय?

Photo Credit: Vivo

Vivo Y28s 5G comes in Vintage Red and Twinkling Purple colour options

महत्वाचे मुद्दे
  • Vivo Y28s 5G ची किंमत 500 रूपयांनी कमी झाली आहे
  • Vivo Y28s 5G मध्ये 50 मेगापिक्सेल प्रायमरी सेंसर कॅमेरा आहे
  • MediaTek Dimensity 6300 chipset सह हा स्मार्टफोन आहे
जाहिरात

Vivo Y28s 5G भारतामध्ये Vivo Y28e 5G सोबत जुलै महिन्यात लॉन्च झाला आहे. आता Vivo Y28s 5G ची किंमत 500 रूपयांनी कमी केली आहे. सध्या हॅन्डसेट 3 RAM आणि storage ऑप्शन सह उपलब्ध आहे. या स्मार्टफोन मध्ये MediaTek Dimensity 6300 chipset आहे. तर रॅम 8GB of LPDDR4X आहे. या स्मार्टफोन मध्ये 50-megapixel कॅमेरा आहे. सेल्फी शूटर 8 मेगापिक्सेलचा आहे. या स्मार्टफोन मध्ये 6.56-inch HD+ LCD screen आहे आणि IP64-rated build आहे.

Vivo Y28s 5G ची भारतामधील किंमत काय?

Vivo Y28s 5G भारतामध्ये Rs. 13,499 पासून सुरू होतो. हा फोन 4GB ऑप्शन सह उपलब्ध आहे. अर 6 जीबी व्हेरिएंट Rs. 14,999 आणि 8 जीबी व्हेरिएंट Rs, 16,499 मध्ये उपलब्ध आहे. या फोनमध्ये built-in storage हे 128GB आहे. दरम्यान हा फोन Vintage Red आणि Twinkling Purple या दोन रंगांमध्ये उपलब्ध आहे.

लॉन्चच्या वेळेस 4GB फोन Vivo Y28s 5G हा Rs. 13,999 मध्ये उपलब्ध होता. 6 जीबी Rs. 15,499 आणि 8 जीबी Rs. 16,999 मध्ये उपलब्ध होता.

Vivo Y28s 5G ची फीचर्स काय?

Vivo Y28s 5G फोन मध्ये 6.56-inch HD+ (720 x 1,612 pixels) LCD screen आहे. तर 90Hz refresh rate आहे. ब्राईटनेस लेव्हल 840 nits आहे. या स्मार्टफोन मध्ये MediaTek Dimensity 6300 SoC आहे. जी 8GB पर्यंत LPDDR4X RAM शी आणि 128GB eMMC 5.1 onboard storage सोबत जोडलेली आहे. हा फोन Android 14-based आहे.

Vivo Y28s 5G चा कॅमेरा dual rear camera unit सह आहे. 50 मेगापिक्सेल प्रायमरी सेंसर आणि 0.08-megapixel सेकंडरी सेंसर आहे. फ्रंट कॅमेरा 8 मेगापिक्सेलचा आहे.

Vivo Y28s 5G मध्ये 5,000mAh बॅटरी आहे. तर त्याला 15W wired charging support आहे. USB Type-C port द्वारा चार्जिंग होते. कनेक्टीव्हीटीसाठी 5G, Bluetooth 5.4, GPS, Wi-Fi आहे. सिक्युरिटीसाठी side-mounted fingerprint sensor आहे.

Gadgets 360 Staff रेसिडेंट बॉट. जर तुम्ही मला ईमेल केलात तर एक माणूस प्रतिसाद देईल. अधिक
#नवीनतम कथा
  1. Samsung Galaxy S26 सिरीजमध्ये AirDrop सपोर्ट येण्याची शक्यता; iPhone सोबत फाइल शेअरिंग होणार सोपे
  2. Vivo Y21 5G आणि Vivo Y11 5G भारतातील किंमत लीक; फीचर्स आणि कलर ऑप्शन्स समोर
  3. अ‍ॅमेझॉन ‘Transformer’ स्मार्टफोनवर काम करतंय; Alexa आणि AI-आधारित शॉपिंग फीचर्स असणार
  4. Mad For Each Other OTT रिलीज: कुठे पाहता येईल, स्पर्धक आणि संपूर्ण माहिती
  5. Realme 16 5G लवकरच भारतात लॉन्च होणार? 7000mAh बॅटरी आणि 50MP कॅमेरासह दमदार फीचर्स
  6. boAt Valour Watch 1R भारतात लॉन्च; दमदार बॅटरी आणि फिटनेस फीचर्ससह एंट्री
  7. OTT वर ‘काट्टान’ची एन्ट्री; विजय सेतुपतींची थरारक सिरीज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
  8. राजकुमार रावचा ‘टोस्टर’ लवकरच Netflix वर; विनोदी-थ्रिलर चित्रपटाची चाहत्यांना उत्सुकता
  9. Xiaomi Watch S5 लॉन्च; AMOLED डिस्प्ले, दमदार बॅटरी आणि प्रगत हेल्थ फीचर्ससह
  10. Border 2 OTT रिलीज: सनी देओल, वरुण धवन यांच्या देशभक्तीपूर्ण युद्धपटाचा ऑनलाइन कधी आणि कुठे पाहता येणार
© Copyright Red Pixels Ventures Limited 2026. All rights reserved.
Trending Products »
Latest Tech News »