Redmi K80 series नंतर आता नवा फोन 7,000mAh Battery सोबतही येणार?

Realme Neo 7 मध्ये 7,000mAh battery असण्याचा अंदाज आहे

Redmi K80 series नंतर आता नवा फोन 7,000mAh Battery  सोबतही येणार?

Photo Credit: Xiaomi

जवळपास सर्व Xiaomi आणि Redmi स्मार्टफोनमध्ये 5,000mAh बॅटरी आहेत

महत्वाचे मुद्दे
  • Redmi K80 series च्या स्मार्टफोन मध्ये 6,000mAh battery असेल
  • नुकत्याच लॉन्च OnePlus 13 मध्येही 6,000mAh battery आहे
  • OnePlus, Realme, Honor मध्ये silicon-based batteries आहेत
जाहिरात

Redmi K80 series आता लॉन्च साठी सज्ज झाला आहे. या आठवड्यात ती 6,000mAh battery आणि 120W wired,50W wireless charging सह लॉन्च होणार आहे. दरम्यान नुकत्याच Chinese tipster च्या माहितीनुसार, फोन कंपनी अजून एक मोठ्या बॅटरी ऑप्शन सह येण्याची शक्यता आहे. Xiaomi कडून 7,000mAh battery आणि 90W fast charging सपोर्ट सह स्मार्टफोन येण्याचा अंदाज आहे. हा आगामी स्मार्टफोन Snapdragon chipset सह येण्याचा अंदाज आहे.

Xiaomi phone हा 90W wired fast charging सपोर्ट सह येणार आहे तर हा फोन मिड रेंज डिव्हाईस असणार आहे.

Tipster Digital Chat Station च्या दाव्यानुसार, Weibo वरील पोस्ट नुसार Xiaomi हे 7,000mAh battery च्या हॅन्डसेटच्या विचारात आहे. हा फोन SM8735 chipset वर चालण्याचा अंदाज आहे. ही चीपसेट Snapdragon 8s Elite किंवा Snapdragon 8s Gen 4 असण्याची शक्यता आहे.

7,000mAh battery चा हा पहिलाच फोन नाही. यापूर्वीही Samsung, Tecno, Itel, आणि Oukitel चे फोन आहेत. मुख्य प्रवाहात असलेल्या अनेक अ‍ॅन्ड्रॉईड फोन मध्ये सुधारणेला वाव आहे. अनेक चायनीज ब्रॅन्ड्स OnePlus, Realme,आणि Honor मध्ये silicon-based batteries आहेत. ते फोन higher energy density चे फोन आहेत.

Xiaomi कडून अद्याप या नव्या फोनची पुष्टी करण्यात आलेली नाही. नुकत्याच लॉन्च झालेल्या OnePlus 13 मध्ये 6,000mAh battery आहे. तर iQOO 13 च्या चायनीज व्हेरिएंट मध्ये 6,150mAh cell आहे. आगामी Realme Neo 7 मध्ये 7,000mAh battery असण्याचा अंदाज आहे. Realme GT 7 Pro च्या चायनीज व्हर्जेन मध्ये 6,500mAh battery आहे.

Xiaomi आणि Redmi च्या फोनमध्ये 5,000mAh batteries आहेत. आगामी Redmi K80 series ही 6,000mAh battery सह स्मार्टफोन आहे. यामध्ये 120W wired आणि 50W wireless चार्जिंग असणार आहे.

Gadgets 360 Staff रेसिडेंट बॉट. जर तुम्ही मला ईमेल केलात तर एक माणूस प्रतिसाद देईल. अधिक

जाहिरात

जाहिरात

#नवीनतम कथा
  1. GSMA लिस्टिंगनुसार Samsung Galaxy Z Fold 8 बरोबरच Wider मॉडेलचीही एन्ट्री
  2. Apple ने iPhone SE आणि iPad Pro 12.9″ (2nd Gen) ला Vintage आणि Obsolete केले घोषित
  3. OnePlus 15R आणि Pad Go 2 Bengaluru इव्हेंटमध्ये अधिकृत होणार; महत्त्वाच्या फीचर्सची पुष्टी
  4. : लॉन्चपूर्वी OnePlus Pad Go 2 Geekbench वर! मिळाले Dimensity 7300 SoC आणि Android 16 फीचर्सचे संकेत
  5. Samsung Galaxy Z TriFold लॉन्च: 10-इंच इनर डिस्प्ले आणि 5,600mAh बॅटरीसह दमदार फोल्डेबल
  6. 200MP कॅमेरासह Redmi Note 16 Pro+ येणार? स्पेसिफिकेशन्स झाले लीक
  7. Realme Watch 5 चे डिझाइन, फीचर्स आणि कलर ऑप्शन्स इंडिया लॉन्चपूर्वी जाहीर
  8. FCC मंजुरीसह OnePlus Pad Go 2 US लॉन्चसाठी तयार; Android 16 आणि 5G सपोर्ट उघड
  9. Realme P4x 5G ची किंमत व तपशील लीक; 4 डिसेंबरला होणार लॉन्च
  10. Lava Play Max चे टीझर आउट, पहा किंमत, स्पेसिफिकेशन्स बाबतचे अपडेट्स
© Copyright Red Pixels Ventures Limited 2025. All rights reserved.
Trending Products »
Latest Tech News »