Vi ने एका निवेदनात म्हटले आहे की, ही योजना भारतीय कुटुंबांच्या वाढत्या डिजिटल वापराच्या गरजा पूर्ण करण्यासाठी डिझाइन केली आहे, तसेच वैयक्तिक पसंतींनुसार फायदे कस्टमाइझ करण्याचे स्वातंत्र्य देखील देते.
पहिल्या 1197 रुपयांच्या रिचार्जनंतर Vi Movies & TV सबस्क्रिप्शनचे पहिले तीन महिने अॅक्टिव्ह केले जातात. उर्वरित 9 महिने दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या रिचार्जनंतर दिले जाणार आहेत.