अमेझॉन सध्या ग्राहकांना खरेदी करताना SBI Bank credit आणि debit cards द्वारा व्यवहार केल्यास 10% सूट देत आहेत.
Photo Credit: Sony
अमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल २०२५ मध्ये सोनी पार्टी स्पीकर्सवर सर्वोत्तम डील मिळत आहेत
Amazon Great Indian Festival Sale 2025 ची 23 सप्टेंबर पासून सुरूवात झाली आहे. सध्या ई कॉमर्स वेबसाईट वरून अनेक प्रोडक्ट्स वर धमाकेदार डील्स जाहीर करण्यात आले आहे. या सेलमध्ये ऑडिओ प्रोडक्टस वर देखील मोठी सूट जाहीर करण्यात आली आहे. पार्टी स्पीकर घेण्याच्या विचारात असाल तर पहा या सेलमध्ये कोणकोणत्या ऑफर्स आहेत? अमेझॉनच्या सेलमध्ये सध्या इलेक्ट्रॉनिक्स प्रोडक्ट्स मध्ये स्मार्ट टीव्ही, फोन, स्मार्टवॉच, TWS, हेडसेट्स, घरगुती उपकरणं, वॉशिन मशिन्स, फ्रीज, पीसी आणि लॅपटॉप्स वर सूट जाहीर करण्यात आली आहे. अमेझॉन सध्या ग्राहकांना खरेदी करताना SBI Bank credit आणि debit cards द्वारा व्यवहार केल्यास 10% सूट देत आहेत.
तुम्ही नविन पार्टी स्पीकर घेण्याचा किंवा अपग्रेड करण्याचा विचार करत असाल तर या Amazon Great Indian Festival Sale 2025 मध्ये तुम्हांला सवलतीच्या दरात या खरेदीची उत्तम संधी आहे. अमेरिकेतील ई-कॉमर्स कंपनी JBL, Zebronics, Ptron, Boat आणि Portronics सारख्या ब्रँडच्या पार्टी स्पीकर्सवर 19,500 रुपयांपर्यंत सूट देत आहे. या सवलतींव्यतिरिक्त, तुम्ही कॅशबॅक ऑफर, एक्सचेंज बोनस, इंटरेस्ट फ्री EMI पर्याय आणि EMI नसलेल्या व्यवहारांवर 1500 रुपयांपर्यंत अतिरिक्त क्रेडिट आणि डेबिट कार्ड सूट मिळवू शकता.
सध्या सुरू असलेल्या Amazon Great Indian Festival Sale 2025 दरम्यान तुम्हाला पार्टी स्पीकर्सवरील सर्वोत्तम डीलची यादी येथे आहे. खाली नमूद केलेल्या किमतींमध्ये Amazon निवडक बँकांच्या क्रेडिट आणि डेबिट कार्डवर देत असलेल्या अतिरिक्त सवलतींचा समावेश नाही.
मॉडेल | लिस्ट प्राईज | सेल प्राईज |
JBL Partybox 110 Party Speaker | Rs. 35,999 | Rs. 18,999 |
Boat PartyPal 390 Bluetooth Speaker | Rs. 34,990 | Rs. 9,999 |
Boat PartyPal 600 Party Speaker | Rs. 44,990 | Rs. 16,499 |
Ptron Fusion Saga Bluetooth Party Speaker | Rs. 7,999 | Rs. 2,099 |
Zebronics 120 Watts Party Speaker | Rs. 25,499 | Rs. 8,999 |
Boat PartyPal 220 Bluetooth Party Speaker | Rs. 24,990 | Rs. 5,499 |
Portronics Iron Beats IV 250W Party Speaker | Rs. 19,999 | Rs. 8,999 |
जाहिरात
जाहिरात