Photo Credit: Amazon
Amazon Great Indian Festival sale 2024 आता सुरू झाला आहे. त्यामुळे तुमच्या घरात किंवा गिफ्ट देण्यासाठी काही इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा विचार करत असाल तर आज एकदा अमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिवल सेल मध्ये काही वस्तू देखील नक्की बघा. स्मार्ट टीव्ही च्या कॅटगरी मध्ये अमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिवल सेल मध्ये सुमारे 65% पर्यंत सूट मिळत आहे.
सेल मध्ये Samsung, LG, TCL, Sony, Toshiba, Hisense सारख्या आघाडीच्या कंपन्यांच्या स्मार्ट टीव्हींवर ऑफर आहे. अमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिवल सेल मध्ये स्मार्ट टीव्ही विकत घेताना काही बॅंक ऑफर्स आणि डिस्काऊंट्स देखील जाहीर करण्यात आली आहेत. जर तुमच्याकडे एसबीआय बॅंकेचे क्रेडिट किंवा डेबिट कार्ड असेल तर तुम्हांला त्याच्या माध्यमातून खरेदी करताना थेट 10% डिस्काऊंट दिले जाणार आहे. यामुळे 29,750 रूपयांचा फायदा मिळवता येऊ शकतो. स्मार्ट टीव्ही विकत घेताना नो कॉस्ट ईएमआय चा पर्याय आहे. Amazon Pay ICICI Bank credit card चा वापर करून ग्राहकांना 5% पर्यंत कॅशबॅक मिळू शकते.
Product Name MRP Deal Price
Redmi Fire TV 32-inch Rs 24,999 Rs 8,999
Acer V Pro Google TV 32-inch Rs 24,999 Rs 11,999
LG HDR LED TV (32) Rs 21,990 Rs 10,741
Xiaomi Smart TV A 32 Rs 24,999 Rs 9,999
Samsung Smart LED TV Rs 18,900 Rs 11,990
Product Name MRP Deal Price
Samsung Crystal 4K Vivid 2024 D 43-inch Rs 44,900 Rs 25,490
Acer I Pro Google TV Rs 37,999 Rs 16,999
Xiaomi Smart X-Series 43-inch Rs 24,999 Rs 11,499
LG Ultra HD TV Rs 49,990 Rs 30,990
Product Name MRP Deal Price
Sony Bravia 2 43-inch Rs 59,900 Rs 40,990
Acer Super Series 50-inch Rs 66,999 Rs 31,999
Samsung D Series 4K Dynamic TV 43-inch Rs 53,9000 Rs 35,990
Xiaomi X Series 50-inch Rs 49,999 Rs 35,999
LG Smart LED TV 43-inch Rs 49,990 Rs 31,990
जाहिरात
जाहिरात