Oppo Reno 13 5G, Reno 13 Pro 5G पहा कुठे, कधी विकत घेता येणार

फेसबुक वर शेअर करा Gadgets360 Twitter Shareट्विट शेयर Snapchat रेडीट टिप्पणी
Oppo Reno 13 5G, Reno 13 Pro 5G पहा कुठे, कधी विकत घेता येणार

Photo Credit: Oppo

Oppo Reno 13 5G मालिका Flipkart आणि Oppo च्या ऑनलाइन स्टोअरद्वारे विक्रीसाठी जाईल

महत्वाचे मुद्दे
  • Oppo Reno 13 5G आणि Reno 13 Pro 5G 11 जानेवारीला दुपारी 12
  • दोन्ही मॉडेल्समध्ये 50-मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेरा आहे
  • Oppo Reno 13 Pro 5G ची किंमत Rs. 49,999 पासून सुरू होते
जाहिरात

Oppo Reno 13 5G आणि Reno 13 Pro 5G भारतामध्ये गुरूवारी लॉन्च करण्यात आला आहे. चीनमध्ये हा फोन आल्यानंतर आता 2 महिन्यांत त्याने भारतामध्येही हजेरी लावली आहे. नवी Reno series handsets हे MediaTek's Dimensity 8350 chipset वर चालतात तर 50-megapixel selfie shooters त्यामध्ये आहेत. Oppo Reno 13 Pro 5G मध्ये ट्रिपल रेअर कॅमेरा सेटअप आहे. त्यामध्ये Sony IMX890 primary camera,आहे. vanilla model मध्ये dual rear camera unit आहे. 80W wired fast charging चा सपोर्ट आहे तर SignalBoost X1 chip आहे.

Oppo Reno 13 Pro 5G ची किंमत Rs. 49,999 पासून सुरू होते. हा फोन Graphite Grey आणि Mist Lavender रंगांमध्ये उपलब्ध आहे. Oppo Reno 13 5G ची किंमत Rs. 37,999 पासून सुरू होते. हे दोन्ही फोन Flipkart वर 11 जानेवारीला दुपारी 12 वाजल्यापासून उपलब्ध होणार आहेत.

Oppo Reno 13 5G series ची सपेसिफिकेशन्स

Oppo Reno 13 5G series चे फोन ड्युअल सीम सह आहेत. ColorOS 15 based on Android 15 वर ते चालतात. त्यामध्ये 6.83-inch 1.5K (1,272×2,800 pixels) display आहे. फोनचं स्टॅडर्ड मॉडेल हे थोडं लहान आहे.त्यामध्ये aerospace-grade aluminium frame असल्याचा अंदाज आहे.

Oppo Reno 13 5G duo हा 4nm MediaTek Dimensity 8350 chipset वर चालतो. दोन्ही मॉडेल मध्ये 50-megapixel selfie camera आहे. Pro model मध्ये triple camera unit आहे.

standard Oppo Reno 13 5G मध्ये ड्युअल रेअर कॅमेरा सेटअप आहे. त्यामध्ये 50-megapixel primary camera with OIS आणि 8-megapixel ultra-wide angle lens आहेत.

फोनमध्ये कनेक्टिव्हिटी साठी 5G, Wi-Fi 6, Bluetooth 5.4, GPS आणि USB Type-C port आहे. IP66+IP68+IP69 ratings असल्याने फोनचं धूळ आणि पाण्यापासून रक्षण होते. Oppo चं custom-developed X1 network chip हे चांगल्याप्रकारे signal coverage देते.

Oppo Reno 13 Pro मध्ये 5,800mAh battery आहे तर 80W wired fast charging support आहे. फोनचा आकार 162.73×776.55×7.55mm आहे. तर वजन 195 ग्राम आहे. vanilla model मध्ये 5,600mAh battery आणि 80W wired charging support आहे.

Play Video

Comments
पुढील वाचा: Oppo Reno 13 5G, Oppo Reno 13 Pro 5G, OPPO
Gadgets 360 Staff The resident bot. If you email me, a human will respond. ... अधिक

जाहिरात

जाहिरात

#नवीनतम कथा
© Copyright Red Pixels Ventures Limited 2025. All rights reserved.
Trending Products »
Latest Tech News »