Amazon Great Republic Day Sale 2025 ची भारतामध्ये 13 जानेवारी पासून सुरूवात झाली आहे. प्राईम युजर्स साठी या सेलची सुरूवात मध्यरात्रीपासून झाली आहे. ग्राहकांना विविध कॅटेगरी मधील वस्तू खास दरात विकत घेता येणार आहेत. या सेलच्या निमित्ताने अनेक इलेक्ट्रॉनिक वस्तूंवरही सूट जाहीर करण्यात आली आहे. जर तुम्ही टॅबलेट्स विकत घेण्याचा विचार करत असाल तर जाणून घ्या सेल मध्ये तुम्ही कोणत्या टॅबलेट्स वर किती ऑफर देण्यात आली आहे.
एसबीआय ग्राहकांना 10% instant discount मिळणार आहे त्यामुळे त्यांना काही निवडक वस्तूंवर 14 हजार पर्यंत सूट मिळणार आहे. SBI credit आणि debit card धारकांना अधिक डिस्काऊंट मिळणार आहेत. या सेलमध्ये ग्राहकांना 5000 रूपयांपर्यंत बंपर रिवॉर्ड्स मिळतील. काही वस्तूंच्या खरेदीसाठी नो कॉस्ट इएमआयचा देखील पर्याय आहे.
OnePlus Pad 2 चा 12GB + 256GB व्हेरिएंटचा टॅब भारतात जुलै 2024 मध्ये लॉन्च झाला होता. त्यावेळी त्याची किंमत Rs. 42,999 होती. आता अमेझॉनच्या सेलमध्ये हा टॅबलेट 37,999 मध्ये विकत घेता येणार आहे. Xiaomi Pad 6 चा 8GB + 256GB व्हेरिएंट हा जून 2023 ला लॉन्च झाला तेव्हा Rs. 28,999 ला विकत घेता येऊ शकत होता. आता ऑफर मध्ये त्याची किंमत 19,499 पर्यंत कमी झाली आहे. तर Lenovo Tab Plus भारतामध्ये जुलै 2024 आठ JBL speakers, सोबत लॉन्च झाला होता तेव्हा त्याची किंमत 22,999 होती आता सेलमध्ये त्याची किंमत 16,499 आहे.
Amazon Great Republic Day Sale 2025 मध्ये पहा कोणत्या टॅबलेट्स वर किती सूट?
Product Name | Launch Price | Effective Sale Price |
---|---|---|
OnePlus Pad 2 | Rs. 42,999 | Rs. 37,999 |
Xiaomi Pad 6 | Rs. 28,999 | Rs. 19,499 |
Honor Pad 9 | Rs. 24,999 | Rs. 18,499 |
OnePlus Pad Go | Rs. 21,999 | Rs. 16,999 |
Lenovo Tab Plus | Rs. 22,999 | Rs. 16,499 |
Samsung Galaxy Tab A9+ | Rs. 20,999 | Rs. 12,499 |
Lenovo Tab M11 (With Pen) | Rs. 22,000 | Rs. 12,749 |
Redmi Pad SE | Rs. 14,999 | Rs. 12,599 |
जाहिरात
जाहिरात