घरामध्ये किंवा ऑफिस मध्ये प्रिंटर्स विकत घेण्याचा विचार करत असाल तर अमेझॉनच्या सेल मध्ये HP, Canon, Brother, Epson,यासारख्या आघाडीच्या कंपनीच्या प्रिंटर्स वर चांगली सूट आहे
Acer, Asus, Dell, आणि HP चे लॅपटॉप्स या अमेझॉन ग्रेट इंडियन सेल मध्ये दमदार सवलतीच्या दरात मिळणार आहे. गेमर्सना या सेल मध्ये चांगले लॅपटॉप्स स्वस्तात विकत घेता येणार आहे
Apple, Samsung, Amazfit आणि OnePlus Smartwatches वर ग्रेट इंडियन फेस्टिवल सेल मध्ये सूट जाहीर करण्यात आली आहे. या सेल मध्ये तुम्ही सध्याची प्रोडक्ट्स स्वस्तात अपग्रेड करू शकता
भारतातील आगामी सणासुदीच्या दिवसांच्या पार्श्वभूमीवर अमेझॉन वर 27 सप्टेंबर पासून सेल सुरू झाला आहे. या सेल मध्ये स्मार्टफोन ते लॅपटॉप्स, स्मार्टवॉच यावर दमदार सूट जाहीर करण्यात आली आहे
अमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिवल सेल मध्ये OnePlus Nord CE 4 Lite 5G, हा मूळ किंमत 20,999 चा फोन 16,999 रूपयांमध्ये विकत घेता येणार आहे. यासोबत 1299 चे OnePlus Bullet Z2 देखील मोफत मिळणार आहेत