Samsung Galaxy Tab S10 FE, Tab S10 FE+ लॉन्च झाला Exynos 1580 SoCs सह; पहा स्पेसिफिकेशन्स

Samsung Galaxy Tab S10 FE च्या Wi-Fi version ( 8GB + 128GB) ची किंमत Rs. 42,999 आहे.

Samsung Galaxy Tab S10 FE, Tab S10 FE+ लॉन्च झाला Exynos 1580 SoCs सह; पहा स्पेसिफिकेशन्स

Photo Credit: Samsung

सॅमसंग गॅलेक्सी टॅब एस१० एफई मालिका राखाडी, हलक्या निळ्या आणि चांदीच्या रंगांमध्ये उपलब्ध आहे.

महत्वाचे मुद्दे
  • Samsung Galaxy Tab S10 FE series मध्ये Galaxy Tab S10 FE आणि Tab S10 FE+च
  • Samsung Galaxy Tab S10 FE series मध्ये Wi-Fi आणि 5Gचा पर्याय
  • Galaxy Tab S10 FE tablets मध्ये AI features आहेत
जाहिरात

Samsung Galaxy Tab S10 FE series जगभर काही निवडक बाजरात लॉन्च करण्यात आला आहे. यामध्ये Galaxy Tab S10 FE आणि Tab S10 FE+चा समावेश आहे. यामध्ये Wi-Fi आणि 5G options आहे. टॅबलेट्स मध्ये in-house Exynos 1580 chipsets ही 12GB of RAM आणि 256GB of onboard storage सोबत जोडलेली आहे. हा टॅबलेट Android 15-based One UI 7 सोबत येतो. टॅब IP68-rated असल्याने तो धूळ आणि पाण्यापासून सुरक्षित आहे. Galaxy Tab S10 FE tablets मध्ये AI features आहेत. ज्यात Google's Circle to Search, Object Eraser, Solve Math, आणि Best Face चा समावेश आहे.

Samsung Galaxy Tab S10 FE Series ची किंमत

Samsung Galaxy Tab S10 FE च्या Wi-Fi version ( 8GB + 128GB) ची किंमत Rs. 42,999 आहे. तर 12GB + 256GB व्हेरिएंटसाठी Rs. 53,999 मोजावे लागतील. 5G version साठी हेच टॅब Rs. 50,999 आणि Rs. 61,999 मध्ये उपलब्ध असतील.

Samsung Galaxy Tab S10 FE+ हा Wi-Fi option (8GB + 128GB )साठी Rs. 55,999 मोजावे लागतील तर 12GB + 256GB साठी Rs. 65,999 द्यावे लागतील. हाच टॅब 5 जी व्हर्जन मध्ये 8GB + 128GB variant साठी Rs. 63,999 मध्ये मिळेल आणि 12GB + 256GB व्हेरिएंट Rs. 73,999 मध्ये मिळेल.

Samsung Galaxy Tab S10 FE series सॅमसंग इंडिया वेबसाइटद्वारे देशात खरेदीसाठी उपलब्ध आहे. दोन्ही टॅब्लेट Grey, Light Blue, आणि Silver रंगाच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहेत.

Samsung Galaxy Tab S10 FE Series ची स्पेसिफिकेशन्स

Samsung Galaxy Tab S10 FE मध्ये Samsung Galaxy Tab S10 FE आहे. तर Galaxy Tab S10 FE+ carries a 13.1-inch display आहे. दोन्ही टॅबमध्ये Exynos 1580 SoC सपोर्ट आहे. त्याला 12GB of RAM आणि 256GB of inbuilt storage आहे. हे microSD card द्वारे 2 टीबी पर्यंत स्टोरेज वाढविण्यास समर्थन देते. ते Android 15 with One UI 7 skin on top out-of-the-box वर चालते.

Samsung Galaxy Tab S10 FE series मध्ये मागील बाजूस 13-megapixel main rear camera sensor आहे. पुढल्या बाजूला 12-megapixel sensor paired with an ultrawide angle lens आहे. ते S Penशी सुसंगत आहे पण ते त्याच्यासोबत पाठवले जात नाहीत.

Comments
Gadgets 360 Staff
 ...अधिक
        
    

जाहिरात

जाहिरात

#नवीनतम कथा
  1. iQOO Neo 11 सिरीजमध्ये मिळणार फ्लॅगशिप परफॉर्मन्स; Snapdragon 8 Elite आणि 8K कूलिंग टेक्नॉलॉजी
  2. Redmi Turbo 5 लवकरच होणार लॉन्च? 7,500mAh बॅटरी, 6.5-इंच 1.5K डिस्प्लेची चर्चा
  3. Realme C85 Pro लवकरच होणार लॉन्च? Geekbench लिस्टिंगमध्ये Snapdragon 685 आणि Android 15 सह येण्याची शक्यता
  4. Oppo Find X9 Pro मध्ये 7,500mAh बॅटरी, 200MP टेलिफोटो लेन्स; पहा Find X9 Series मध्ये खास काय?
  5. Samsung Galaxy S26 सिरीजमध्ये Connectivity साठी मिळणार स्वतंत्र Exynos Chip
  6. Xiaomi 17 Ultra मध्ये मिळू शकतो 200MP झूम कॅमेरा आणि 50MP मुख्य सेन्सर – रिपोर्ट
  7. OnePlus 15 मध्ये मिळणार 7,300mAh ची बॅटरी, Snapdragon 8 Elite Gen 5 चा दमदार परफॉर्मन्स
  8. Moto X70 Air भारतात लवकरच दाखल होणार? पाहा खास फीचर्स, किंमतीचे अंदाज
  9. Snapdragon 8 Elite SoC आणि 165Hz डिस्प्लेसह OnePlus Ace 6 झाला अधिकृत; पहा किंमत काय?
  10. Vivo X300 सिरीज भारतात लॉन्च होणार? Zeiss टेलिफोटो एक्स्टेंडर किट्ससह येण्याची शक्यता
© Copyright Red Pixels Ventures Limited 2025. All rights reserved.
Trending Products »
Latest Tech News »