Amazon Prime members ना दमदार ऑफर्स मध्ये पहा कोणते फोन्स स्वस्तात मिळणार

अमेझॉन आणि फ्लिपकार्ट दोन्ही ई कॉमर्स साईट वर यंदाचा सेल 27 सप्टेंबर पासून सुरू होत आहे

Amazon Prime members ना दमदार ऑफर्स मध्ये पहा कोणते फोन्स स्वस्तात मिळणार

Photo Credit: Amazon

Amazon Great Indian Festival 2024 sale is now open for everyone

महत्वाचे मुद्दे
  • Amazon Great Indian Festival 2024 यंदा 27 सप्टेंबर पासून सुरू
  • Amazon Prime Members साठी हा सेल 24 तास आधी सुरू झाला आहे
  • Apple चा iPhone 13 या सेल मध्ये 41,180 रूपयांमध्ये विकत घेण्याची संधी आह
जाहिरात

Amazon या लोकप्रिय इ कॉमर्स वेबसाईटवर यंदाच्या आगामी सणासुदीच्या दिवसांच्या पार्श्वभूमीवर Amazon Great Indian Festival सुरू झाला आहे.. प्रत्येकवर्षीप्रमाणे अमेझॉन त्यांच्या Prime subscription घेतलेल्या युजर्सना इतर युजर्सच्या तुलनेत 24 तास आधी खरेदीसाठी संधी देतो.. स्मार्टफोन ते लॅपटॉप, आणि अन्य अ‍ॅक्सेसरीज वर दमदार सूट मिळणार आहे. एसबीआय क्रेडीट आणि डेबिट कार्ड युजर्स त्याच्या वापरावर अधिकची डिस्काऊंट मिळवू शकतात.

अमेझॉन प्रमाणेच त्यांचे प्रतिस्पर्धी Flipkart चा Big Billion Days sale देखील सुरू झाला आहे. तो केवळ Flipkart Plus members सुरू झाला आहे. अमेझॉन आणि फ्लिपकार्ट दोन्ही त्यांच्या युजर्सना 27 सप्टेंबरच्या मध्यरात्रीला ही डिस्काऊंट्स लागू होणार आहेत. या दोन्ही साईट वर प्रोडक्ट्स पाहून किंमतीतील तफावत पाहून खरेदी करू शकणार आहेत.

Amazon Great Indian Festival Sale 2024 मध्ये Amazon Prime Members साठी कोणत्या आहेत खास ऑफर्स?

Apple चा iPhone 13 आता 41,180 रूपयांमध्ये विकत घेता येणार आहे. Honor 200 5G हा स्मार्टफोन जो मूळ 34,999 रूपयांचा आहे तो 29,999 रूपयाला मिळेल. Samsung Galaxy S23 Ultra 5G जो 1,44,999 रूपयांना लॉन्च झाला होता अमेझॉन वर 84,999 रूपयांना उपलब्ध होता तो आता सेल मध्ये 74,999 रूपयात मिळेल. Samsung चा मिडरेंज Galaxy M35 5G हा फोन 15,999 रूपयांना लिस्ट झालेला आहे पण कस्टमर्स Galaxy M15 5G हा स्मार्टफोन 15,999 ऐवजी 10,999 मध्ये विकत घेऊ शकतील.

iPad (10th Generation, 64GB) देखील भारतामध्ये 29,999 रूपयांमध्ये विकत घेता येणार आहे. भारतात हा लॉन्च झाला तेव्हा 44,900 रूपयांना उपलब्ध होता आणि आता तो 34,900 मध्ये मिळत होता. Samsung Galaxy Tab S9 FE देखील 26,999 रूपयात मध्ये विकत घेता येणार आहे.

Wireless audio devices आणि smart TVs देखील Amazon Great Indian Festival Sale 2024 मध्ये स्वस्तात विकत घेता येणार आहे. Sony WH-1000XM5 हेडफोन 25,990 रूपयांमध्ये विकत घेता येणार आहे. Samsung's D-Series 43-inch 4K LED TV देखील 36,990 रूपयांमध्ये विकत घेता येणार आहे. या डिलमध्ये तुमची मनपसंत वस्तू चांगल्या डिस्काऊंट सह विकत घेता येणार आहे.

Gadgets 360 Staff रेसिडेंट बॉट. जर तुम्ही मला ईमेल केलात तर एक माणूस प्रतिसाद देईल. अधिक

जाहिरात

जाहिरात

#नवीनतम कथा
  1. प्रीती झिंटाने शेअर केला ‘बटवारा १९४७’मधील हमीदाचा पहिला लूक!
  2. सोनू निगमची कोट्यवधींची रिअल इस्टेट गुंतवणूक; अंधेरीत १ कोटींचे ऑफिस, भाड्यातून कोट्यवधींची कमाई
  3. रील्सच्या नादात वेळ कसा जातो कळतही नाही; शॉर्ट व्हिडीओच्या व्यसनामागचं संशोधन काय सांगतं?
  4. Rogbid VisionW स्मार्ट ग्लासेस लॉन्च; AI फीचर्ससह ऑफिसपासून आउटडोअरपर्यंत वापरता येणार, जाणून घ्या किंमत
  5. फोनची स्टोरेज वारंवार फुल होतेय? या ५ गोष्टी हटवताच मोकळी होईल जागा
  6. Google Pixel 11 Pro आणि Pro XL भारतात लॉन्च; 16GB RAM, 50MP कॅमेरा आणि दमदार AI फीचर्स
  7. Google Pixel Watch 5 भारतात लॉन्च; Health Guardian फीचर्ससह ४० तासांची बॅटरी
  8. Google Pixel Tag भारतात लॉन्च; ₹३,७९९ मध्ये हरवलेल्या वस्तू शोधणे होणार सोपे
  9. 'बिग बॉस २०'चा नवा ट्विस्ट! सलमान खानचा 'तथास्तु २' मंत्र; प्रोमोने वाढवली चाहत्यांची उत्सुकता
  10. Flipkart Freedom Sale: Realme 16T 5G वर तब्बल ₹३,२५० पर्यंत सूट, खरेदीची मोठी संधी
© Copyright Red Pixels Ventures Limited 2026. All rights reserved.
Trending Products »
Latest Tech News »