अमेझॉन च्या ग्रेट इंडियन फेस्टिवल सेल मध्ये स्मार्ट वॉच देखील सवलतीच्या दरामध्ये सध्या उपलब्ध आहेत. या स्मार्टवॉचवरील ऑफर्स मध्ये बॅंक ऑफर्स आणि डिस्काऊंट कूपन्स ची देखील सोय आहे
Photo Credit: Apple
Apple smartwatches, including the high-end Watch Ultra, are available with discounts on Amazon
भारतामध्ये Amazon Great Indian Festival sale सुरू झाला आहे. यामध्ये अनेक प्रोडक्ट्स वर दमदार सूट आहे. स्मार्टफोन, स्मार्टटीव्ही पासून अगदी wearables, tablets, laptopsदेखील स्वस्तामध्ये मिळणार आहेत. त्यामुळे ज्या ग्राहकांना त्यांच्याकडील सध्या असलेल्या वस्तू अपग्रेड करायच्या आहेत त्यासाठी हा ई कॉमर्स वरील सेल एक उत्तम संधी आहे.
अमेझॉनच्या सेल मध्ये Apple, Samsung, Amazfit आणि OnePlus smartwatches वर सूट असणार आहे. नवे स्मार्टवॉच विकत घेण्याचा विचार करत असाल या सेल मध्ये अनेक ऑफर्स आणि डिस्काऊंटचा वापर करून तुम्ही मस्त खरेदी करू शकाल.
यंदाच्या अमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिवल सेल मध्ये Apple Watch Series 10 या नुकत्याच लॉन्च झालेल्या स्मार्टवॉच वरही डिस्काऊंट आहे. या सेलमध्ये त्याचाही समावेश करण्यातआला आहे. Samsung Galaxy Watch 4 LTE देखील ऑफर प्राईज मध्ये आहे. 8099 मध्ये उपलब्ध असणार आहे. इतक्या स्वस्त दरामध्ये उपलब्ध असलेले हे सध्याचे मार्केटमधील affordable LTE smartwatch आहे. इतक्या स्वस्त दरामध्ये उपलब्ध असलेले हे सध्याचे मार्केटमधील affordable LTE smartwatch आहे. Amazfit आणि OnePlus च्या प्रोडक्ट्स वर देखील तसीच सूट असणार आहे. किंमतीतील कपातीव्यतिरिक्त, ग्राहक SBI डेबिट, क्रेडिट कार्ड व्यवहारांवर 10 टक्के सवलत देखील घेऊ शकतात. EMI transactions चा देखील पर्याय आहे आणि कुपन डिस्काऊंट आहे. त्याचा वापर करून काही निवडक प्रोडक्ट्स वर 5000 ची सूट मिळणार आहे.
Apple Watch Ultra Rs. 89,990 Rs. 69,999
Samsung Galaxy Watch 4 LTE Rs. 42,999 Rs. 8,099
Amazfit Active Edge Rs. 19,999 Rs. 4,799
OnePlus Watch 2R Rs. 19,999 Rs. 12,999
Amazfit Active Smart Rs. 19,999 Rs. 4,799
Samsung Galaxy Watch 4 BT Rs. 26,999 Rs. 6,999
Apple Watch Series 10 Rs. 49,990 Rs. 46,990
Amazfit Balance Rs. 30,999 Rs. 16,499
जाहिरात
जाहिरात
Apple Watch Series 12
Starts from ₹56,900
Samsung Galaxy Watch Ultra 2
Starts from ₹59,909
Samsung Galaxy Watch 9 (44mm, LTE)
Starts from ₹41,999
Samsung Galaxy Watch 9 (40mm, LTE)
Starts from ₹38,999
Samsung Galaxy Watch 9 (40mm)
Starts from ₹37,999
Samsung Galaxy Watch 9 (44mm)
Starts from ₹40,999
HMD Vibe 2 Pro India Launch Date Set for September 29; Teased to Feature Dimensity 6300 SoC
Age of Empires Studio World's Edge Reportedly Loses Nearly Half Its Staff Before Moving Under Activision