अमेझॉन च्या ग्रेट रिपब्लिक डे सेल मध्ये पहा कोणत्या ऑफर्स?

SBI credit आणि debit card धारकांना अधिक डिस्काऊंट मिळणार आहेत

अमेझॉन च्या ग्रेट रिपब्लिक डे सेल मध्ये पहा कोणत्या ऑफर्स?

OnePlus Pad 2 (चित्रात) जुलै 2024 मध्ये भारतात लॉन्च झाला

महत्वाचे मुद्दे
  • Amazon Great Republic Day Sale 2025 यंदा 13 जानेवारीपासून सुरू
  • एसबीआय ग्राहकांना 10% instant discount मिळणार
  • काही वस्तूंच्या खरेदीसाठी नो कॉस्ट इएमआयचा देखील पर्याय 
जाहिरात

Amazon Great Republic Day Sale 2025 ची भारतामध्ये 13 जानेवारी पासून सुरूवात झाली आहे. प्राईम युजर्स साठी या सेलची सुरूवात मध्यरात्रीपासून झाली आहे. ग्राहकांना विविध कॅटेगरी मधील वस्तू खास दरात विकत घेता येणार आहेत. या सेलच्या निमित्ताने अनेक इलेक्ट्रॉनिक वस्तूंवरही सूट जाहीर करण्यात आली आहे. जर तुम्ही टॅबलेट्स विकत घेण्याचा विचार करत असाल तर जाणून घ्या सेल मध्ये तुम्ही कोणत्या टॅबलेट्स वर किती ऑफर देण्यात आली आहे.

एसबीआय ग्राहकांना 10% instant discount मिळणार आहे त्यामुळे त्यांना काही निवडक वस्तूंवर 14 हजार पर्यंत सूट मिळणार आहे. SBI credit आणि debit card धारकांना अधिक डिस्काऊंट मिळणार आहेत. या सेलमध्ये ग्राहकांना 5000 रूपयांपर्यंत बंपर रिवॉर्ड्स मिळतील. काही वस्तूंच्या खरेदीसाठी नो कॉस्ट इएमआयचा देखील पर्याय आहे.

OnePlus Pad 2 चा 12GB + 256GB व्हेरिएंटचा टॅब भारतात जुलै 2024 मध्ये लॉन्च झाला होता. त्यावेळी त्याची किंमत Rs. 42,999 होती. आता अमेझॉनच्या सेलमध्ये हा टॅबलेट 37,999 मध्ये विकत घेता येणार आहे. Xiaomi Pad 6 चा 8GB + 256GB व्हेरिएंट हा जून 2023 ला लॉन्च झाला तेव्हा Rs. 28,999 ला विकत घेता येऊ शकत होता. आता ऑफर मध्ये त्याची किंमत 19,499 पर्यंत कमी झाली आहे. तर Lenovo Tab Plus भारतामध्ये जुलै 2024 आठ JBL speakers, सोबत लॉन्च झाला होता तेव्हा त्याची किंमत 22,999 होती आता सेलमध्ये त्याची किंमत 16,499 आहे.

Amazon Great Republic Day Sale 2025 मध्ये पहा कोणत्या टॅबलेट्स वर किती सूट?


Product Name

Launch Price

Effective Sale Price

OnePlus Pad 2

Rs. 42,999

Rs. 37,999

Xiaomi Pad 6

Rs. 28,999

Rs. 19,499

Honor Pad 9

Rs. 24,999

Rs. 18,499

OnePlus Pad Go

Rs. 21,999

Rs. 16,999

Lenovo Tab Plus

Rs. 22,999

Rs. 16,499

Samsung Galaxy Tab A9+

Rs. 20,999

Rs. 12,499

Lenovo Tab M11 (With Pen)

Rs. 22,000

Rs. 12,749

Redmi Pad SE

Rs. 14,999

Rs. 12,599
Gadgets 360 Staff रेसिडेंट बॉट. जर तुम्ही मला ईमेल केलात तर एक माणूस प्रतिसाद देईल. अधिक

जाहिरात

जाहिरात

#नवीनतम कथा
  1. प्रीती झिंटाने शेअर केला ‘बटवारा १९४७’मधील हमीदाचा पहिला लूक!
  2. सोनू निगमची कोट्यवधींची रिअल इस्टेट गुंतवणूक; अंधेरीत १ कोटींचे ऑफिस, भाड्यातून कोट्यवधींची कमाई
  3. रील्सच्या नादात वेळ कसा जातो कळतही नाही; शॉर्ट व्हिडीओच्या व्यसनामागचं संशोधन काय सांगतं?
  4. Rogbid VisionW स्मार्ट ग्लासेस लॉन्च; AI फीचर्ससह ऑफिसपासून आउटडोअरपर्यंत वापरता येणार, जाणून घ्या किंमत
  5. फोनची स्टोरेज वारंवार फुल होतेय? या ५ गोष्टी हटवताच मोकळी होईल जागा
  6. Google Pixel 11 Pro आणि Pro XL भारतात लॉन्च; 16GB RAM, 50MP कॅमेरा आणि दमदार AI फीचर्स
  7. Google Pixel Watch 5 भारतात लॉन्च; Health Guardian फीचर्ससह ४० तासांची बॅटरी
  8. Google Pixel Tag भारतात लॉन्च; ₹३,७९९ मध्ये हरवलेल्या वस्तू शोधणे होणार सोपे
  9. 'बिग बॉस २०'चा नवा ट्विस्ट! सलमान खानचा 'तथास्तु २' मंत्र; प्रोमोने वाढवली चाहत्यांची उत्सुकता
  10. Flipkart Freedom Sale: Realme 16T 5G वर तब्बल ₹३,२५० पर्यंत सूट, खरेदीची मोठी संधी
© Copyright Red Pixels Ventures Limited 2026. All rights reserved.
Trending Products »
Latest Tech News »