iQoo Z9s 5G आणि iQoo Z9s Pro 5G हे दोन्ही स्मार्टफोन भारतात 21 ऑगस्ट रोजी लॉन्च होणार असेल तरी विकत घेण्यासाठी Amazon वर उपलब्ध करून देण्यात येतील. iQoo Z9s 5G सिरीजची वैशिष्टये आणि किंमत, त्यावर मिळणाऱ्या ऑफर्स ह्या ब्लॉगमधून तुम्हाला जाणून घेता येतील.
JBL, OnePlus, Oppo, Realme, Boat अशा ब्रँडच्या TWS इयरफोन्सवर मिळत आहे 60% पर्यंत सूट फक्त Amazon Great Freedom Festival 2024 sale मध्येच. SBI क्रेडिट कार्डवर मिळत आहे 3000 रुपयांची सूट, जी मर्यादित आहे 11 ऑगस्ट पर्यंत त्यामुळे त्वरा करा.
Amazon Great Freedom Festival 2024 मध्ये AC वर मिळत आहे तब्बल 50% ची सूट, त्यामुळे 2025 च्या उन्हाळ्याची तयारी करा आतापासूनच. त्याशिवाय एक्सचेंज ऑफर वर मिळवा अजून 4,500 रुपयांची सूट. Amazon Great Freedom Festival 2024, 11 ऑगस्टला संपणार आहे.
तुम्हाला देखील नवीन स्मार्टफोन घेण्याची ईच्छा आहे का, पण दिवाळी सेलची वाट पाहत आहात. तर आता व्ह्या चिंतामुक्त कारण आला आहे, Amazon Great Freedom Festival Sale 2024. ज्यामध्ये स्मार्टफोनच्या किंमतीवर वर मिळत आहे 50% पर्यंतची सूट.
HONOR X60i च्या प्रिबुकिंगवर मिळत आहे खास सवलत. पण काय असणार आहे ही सवलत आणि किंमत जाणून घ्या, आमच्या ह्या ब्लॉग मध्ये. HONOR X60i केव्हा होणार Amazon आणि फ्लिपकार्ट वर खरेदीसाठी उपलब्ध.
Amazon Prime Day 2024 Sale 20 आणि 21 जुलै या कालावधीत चालू राहणार आहे. Amazon Prime Day Sale मध्ये Amazon च्या प्रॉडक्ट्स शिवाय अन्य वस्तूंवर देखील मिळणार आहे 50% पेक्षा जास्तीची सूट.