Oppo घेऊन आला आहे त्यांचा नवीन स्मार्टफोन Oppo A3 5G मिलिटरी शॉक रेजिस्टेंसच्या प्रमाणपत्रा सोबत. Oppo A3 5G या स्मार्टफोन वर तुम्हाला मिळू शकते 1600 रुपयांची सूट, जाणून घेण्यासाठी आमचा ब्लॉग नक्की वाचा.
JBL, OnePlus, Oppo, Realme, Boat अशा ब्रँडच्या TWS इयरफोन्सवर मिळत आहे 60% पर्यंत सूट फक्त Amazon Great Freedom Festival 2024 sale मध्येच. SBI क्रेडिट कार्डवर मिळत आहे 3000 रुपयांची सूट, जी मर्यादित आहे 11 ऑगस्ट पर्यंत त्यामुळे त्वरा करा.