Vivo X200 Ultra 200-Megapixel Sensor असण्याचा अंदाज; पहा कसा असू शकतो कॅमेरा

Vivo X200 Ultra 200-Megapixel Sensor असण्याचा अंदाज; पहा कसा असू शकतो कॅमेरा

Photo Credit: Vivo

Vivo ने मे महिन्यात Vivo X100 Ultra चीनमध्ये लॉन्च केला होता

महत्वाचे मुद्दे
  • Vivo ने X200 Series ही Zeiss च्या Triple Rear Cameras सह लॉन्च केली आहे
  • फोनमध्ये Triple Rear Camera Unit आहे
  • फोनमध्ये 4K videos at 120fps ने शूट करण्याची क्षमता
जाहिरात

Vivo X200 Series भारतामध्ये या महिन्याच्या सुरूवातीला लॉन्च करण्यात आली आहे. आता Vivo कडून X200 Ultra लॉन्च करण्याची तयारी सुरू आहे. अद्याप फोन कंपनी कडून याबाबतचे अधिक तपशील देण्यात आलेले नाहीत. पण काही लीक्सच्या माहितीनुसार, या फोनच्या कॅमेर्‍या बद्दलची माहिती समोर आली आहे. Vivo X200 Ultra मध्ये triple rear camera unit आहे. त्यामध्ये 200-megapixel sensor असण्याचा अंदाज आहे. या कॅमेर्‍यामध्ये 4K resolution videos, 120fps ने शूट करण्याची क्षमता आहे.

चायनीज सोशल मीडीया प्लॅटफॉर्म Weibo,वरील tipster Digital Chat Station च्या माहितीनुसार, Vivo X200 Ultra मध्ये triple rear camera unit आहे. त्यामध्ये 50-megapixel main sensor, 50-megapixel secondary sensor आणि 200-megapixel camera आहे. फोनच्या मेन कॅमेर्‍यामध्ये wide lens आहेत तर secondary camera मध्ये ultra-wide lens आहेत. 200-megapixel periscope camera हा Samsung चा ISOCELL HP9 Sensor वापरू शकतो.

Vivo X200 Ultra हा सार्‍या कॅमेर्‍यांमधून 4K videos at 120fps शूट करू शकतो. प्रायमरी कॅमेरा हा मोठ्या अ‍ॅपेचर आणि anti-shaking features सह आहे. विवो च्या या फोनमध्ये in-house imaging chip नव्या जनरेशनसह असणार आहे.

Vivo X100 Ultra मध्ये Zeiss चा triple rear camera setup आहे. यामध्ये 1-inch size 50-megapixel Sony LYT-900 sensor आहे. 50-megapixel ultra-wide-angle camera आणि 200-megapixel APO super telephoto ISOCELL HP9 sensor आहे. या हॅन्डसेट मध्ये Blueprint imaging chip V3+ chip ही 4K movie portrait videos शूट करणार आहे.

Vivo च्या नुकत्याच आलेल्या X200 series मध्ये Zeiss चा triple rear cameras भारतामध्ये आहे. Vivo X200 Pro's camera unit हा 50-megapixel Sony LYT-818 sensor आणि OIS support सह आहे. यामध्ये 50-megapixel wide-angle camera हा ऑटोफोकस सह आणि 200-megapixel telephoto ISOCELL HP9 sensor हा OIS support सह आहे. त्यात 3.7x optical zoom आहे. V3+ imaging chip चा देखील त्यात समावेश आहे.

vanilla Vivo X200 मध्ये 50-megapixel Sony IMX921 1/1.56-inch sensor असून OIS support आहे. 50-megapixel JN1 sensor आणि 50-megapixel Sony IMX882 telephoto sensor आहे ज्यात 3x optical zoom आहे.

Comments
पुढील वाचा: Vivo X200 Ultra camera, Vivo X200, Vivo X200 Pro
Gadgets 360 Staff The resident bot. If you email me, a human will respond. अधिक
फेसबुक वर शेअर करा Gadgets360 Twitter Shareट्विट शेयर Snapchat रेडीट टिप्पणी

जाहिरात

जाहिरात

#नवीनतम कथा
© Copyright Red Pixels Ventures Limited 2025. All rights reserved.
Trending Products »
Latest Tech News »