Vivo X200 FE मध्ये 6.31-inch LTPO OLED screen आहे. 120Hz refresh rate आहे. तर फोन मध्ये under-display fingerprint sensor आणि IP68 + IP69 rating असल्याने तो धूळ आणि पाण्यापासून सुरक्षित आहे. या फोनचं वजन सुमारे 200 ग्राम असण्याचा अंदाज आहे.
Vivo X200 Ultra मध्ये Triple Rear Cameras Unit आणि त्यामध्ये 50-Megapixel Main Sensor, 50-Megapixel Secondary Sensor तसेच 200-Megapixel Camera असण्याचा अंदाज आहे