प्रत्येक खात्यासाठी एकच वापरकर्तानाव (Username) असू शकते; आणि तुमच्या चॅट्सवर किंवा खात्यावर कोणताही परिणाम न होता, तुम्ही ते नंतर बदलू शकाल.
Photo Credit: WhatsApp
Your phone number will still be linked to your account for sign-in and recovery
WhatsApp ला अखेर युजरनेम फीचर मिळत आहे, म्हणजेच आता तुम्हाला कोणाशी चॅट करण्यासाठी तुमचा फोन नंबर शेअर करण्याची गरज पडणार नाही. मोबाइल नंबर देण्याऐवजी तुम्ही टेलिग्राम किंवा इन्स्टाग्राम प्रमाणे एक युनिक युजरनेम शेअर करू शकणार आहात. जर कोणी तुम्हाला त्या युजरनेम द्वारे मेसेज केला, तर त्यांना तुमच्या नंबरऐवजी तुमचा हॅंडल दिसेल. युजरनेम हे ऑप्शनल असतील, त्यामुळे तुम्हाला हवे असल्यास तुम्ही आजप्रमाणेच WhatsApp वापरत राहू शकता.
प्रत्येक अकाउंटसाठी एक युजरनेम असू शकतो आणि नंतर तुम्ही तो बदलूही शकणार आहात, त्याचा तुमच्या चाट किंवा अकाऊंट वर कोणताही परिणाम होणार नाही. साइन इन आणि रिकवरी साठी तुमचा फोन नंबर अकाउंटशी लिंक राहील, पण युजरनेम द्वारे संपर्क करणाऱ्या लोकांना तो दिसणार नाही.
हे फीचर विशेषतः अशा लोकांसाठी उपयुक्त ठरेल जे अनेकदा अनोळखी लोकांशी चॅट करतात, जसे की buyers आणि सेलर, कम्युनिटी मेंबर किंवा नवीन संपर्क. वैयक्तिक नंबर देण्याऐवजी तुम्ही फक्त तुमचा युजरनेम शेअर करू शकता.
WhatsApp ने अलीकडेच काही Android आणि iOS युजर साठी युजरनेम फीचर रोलआउट करण्यास सुरुवात केली आहे. हे फीचर उपलब्ध झाल्यानंतर लोक तुम्हाला तुमच्या फोन नंबरद्वारे, युजरनेम द्वारे किंवा दोन्ही प्रकारे शोधू शकतील की नाही हे तुम्ही ठरवू शकता.
It is a unique handle that lets people find and message you without seeing your phone number.
होय, युजरनेम द्वारे संपर्क करणाऱ्या लोकांना तुमच्या मोबाइल नंबरऐवजी तुमचा हॅंडल दिसेल.
होय, तुम्ही सेटिंग मेन्यू मधून कधीही तुमचा युजरनेम एडिट करू शकता.
नाही, युजरनेम ऑपशनल आहेत आणि तुमचे अकाउंट फोन नंबरसह नेहमीप्रमाणे काम करत राहील.
WhatsApp ने या फीचरची टेस्टिंग सुरू केली आहे आणि 2026 मध्ये याचे व्यापक रोलआउट होण्याची अपेक्षा आहे.
जाहिरात
जाहिरात
Apple Watch Series 12
Starts from ₹56,900
Samsung Galaxy Watch Ultra 2
Starts from ₹62,479
Samsung Galaxy Watch 9 (44mm, LTE)
Starts from ₹41,999
Samsung Galaxy Watch 9 (40mm, LTE)
Starts from ₹38,999
Samsung Galaxy Watch 9 (40mm)
Starts from ₹36,999
Samsung Galaxy Watch 9 (44mm)
Starts from ₹40,999