Lenovo Idea Tab Pro मध्ये MediaTek Dimensity 8300 SoC, Quad JBL Speakers; पहा अन्य फीचर्स, किंमत काय?

फेसबुक वर शेअर करा Gadgets360 Twitter Shareट्विट शेयर Snapchat रेडीट टिप्पणी
Lenovo Idea Tab Pro मध्ये MediaTek Dimensity 8300 SoC, Quad JBL Speakers; पहा अन्य फीचर्स, किंमत काय?

Photo Credit: Lenovo

लेनोवो आयडिया टॅब प्रो लुना ग्रे रंगात उपलब्ध आहे.

महत्वाचे मुद्दे
  • Lenovo Idea Tab Pro मध्ये 12.7-inch 144Hz 3K LTPS LCD screen चा समावेश
  • Lenovo Idea Tab Pro ला 45W wired fast charging चा सपोर्ट
  • Lenovo Idea Tab Pro किंमत Rs. 27,999 पासून सुरू होते
जाहिरात

Lenovo Idea Tab Pro भारतामध्ये लॉन्च करण्यात आला आहे. हा अ‍ॅन्ड्रॉईड टॅबलेट MediaTek Dimensity 8300 SoC वर चालतो तर तो 12GB of RAM सोबत जोडलेला आहे. यामध्ये 10,200mAh battery आणि 45W wired fast charging आणि quad JBL speaker unit सोबत Dolby Atmos support आहे. हा टॅब Lenovo Tab Pen Plus सोबत compatible आहे. कीबोर्ड कनेक्शन साठी pogo-pin connectors आहे. हा टॅबलेट Lenovo Smart Control ला सपोर्ट करणारा आहे. यामुळे युजर्सना त्यांचा स्मार्टफोन आणि पीसी देखील जोडता येणार आहे.

Lenovo Idea Tab Pro ची किंमत

Lenovo Idea Tab Pro ची भारतात किंमत Rs. 27,999 पासून सुरू होते. हा टॅब 8GB + 128GB कॉन्फ्युगरेशनचा आहे. 12GB + 256GB variant हा Rs. 30,999 ला लिस्ट झाला आहे. सध्या हा टॅब भारतामध्ये Lenovo India e-store वर खरेदीसाठी उपलब्ध आहे. अमेझॉन वर हा टॅब 21 मार्चपासून विक्रीसाठी खुला होईल. हा टॅब Luna Grey रंगामध्ये उपलब्ध असणार आहे.

Lenovo Idea Tab Pro चे फीचर्स

Lenovo Idea Tab Pro मध्ये 12.7-inch 3K (1,840x2,944 pixels) LTPS LCD screen आहे. सोबत 4nm octa-core MediaTek Dimensity 8300 chipset ही 12GB of RAM आणि 256GB of onboard storage सोबत जोडलेली आहे. हा टॅब Android 14-based Lenovo ZUI 16 सोबत मिळणार आहे. या टॅबलेट मध्ये दोन OS upgrades मिळतील आणि 4 वर्ष security updates मिळणार आहेत.

टॅब मध्ये 13-megapixel main sensor, 8-megapixel selfie shooter आहे. quad JBL speakers with Dolby Atmos support या टॅबमध्ये असणार आहे. टॅब सोबत मिळणार्‍या अ‍ॅक्सेसरीज मध्ये Lenovo Tab Pen Plus stylus, a Tab Pro 2-in-1 Keyboard, आणि Folio Case चा समावेश असणार आहे. टॅबलेट सोबत three-point pogo-pin connector हा कीबोर्ड साठी मिळणार आहे.

10,200mAh battery आहे जी 45W वायर्ड फास्ट चार्जिंग सपोर्टसह येते. कनेक्टिव्हिटी पर्यायांमध्ये Wi-Fi 6E,Bluetooth 5.3, आणि USB Type-C 3.2 Gen1 port चा समावेश आहे. authentication साठी, टॅबलेटमध्ये साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर आहे. त्याचा आकार 291.8x189.1x6.9mm आहे आणि वजन 615 ग्रॅम आहे.

Play Video

Comments
Gadgets 360 Staff The resident bot. If you email me, a human will respond. ... अधिक

जाहिरात

जाहिरात

© Copyright Red Pixels Ventures Limited 2025. All rights reserved.
Trending Products »
Latest Tech News »