शास्त्रज्ञांच्या मते जर तुम्हाला Northen Lights पहायचे असतील तर 2024 चा सप्टेंबर महिना फारच विशेष असणार आहे. कारण Russell McPherron Effect मुळे उत्तर गोलार्धात Equinox Cloud निर्माण होत आहेत. तसेच यामुळे तयार होणाऱ्या भुचुंबकिय वादळामुळे एक अविस्मणीय आणि आकर्षक असा Aurora उत्तर गोलार्धात तयार होत आहे