Samsung लवकरच भारतात Galaxy M17e 5G स्मार्टफोन लाँच करण्याच्या तयारीत असून लाँचपूर्वी त्याची संभाव्य किंमत आणि काही प्रमुख फीचर्स लीक झाले आहेत. या फोनमध्ये 120Hz डिस्प्ले, MediaTek Dimensity 6300 प्रोसेसर आणि 6,000mAh बॅटरी मिळण्याची शक्यता आहे.
Samsung ने भारतात Galaxy M17 5G हा नवीन बजेट स्मार्टफोन लॉन्च केला असून यात ६.७-इंच Super AMOLED डिस्प्ले, ५०MP कॅमेरा आणि ५,०००mAh बॅटरीसारखी फीचर्स देण्यात आली आहेत. हा फोन Exynos 1330 प्रोसेसरवर चालतो आणि Amazon तसेच Samsung च्या वेबसाइटवर विक्रीसाठी उपलब्ध आहे.
Galaxy M series smartphone मध्ये सॅमसंग त्यांचा नवा स्मार्टफोन लॉन्च करणार आहे. 23 सप्टेंबरला सॅमसंगकडून हा फोन विक्रीसाठी खुला होत असला तरीही अद्याप या स्मार्टफोनमधील सार्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशनची अद्याप माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे युजर्सना त्याची उत्सुकता कायम असणार आहे