Photo Credit: Samsung
Samsung Galaxy S24 Ultra is available with top discounts during the Amazon sale
Amazon Great Summer Sale 2025 आता सार्या ग्राहकांसाठी खुला झाला आहे. 1 च्या मध्यरात्री 12 वाजता अमेझॉन प्राईम युजर्ससाठी आणि आता आज दुपरी 12 वाजल्यापासून उर्वरित सार्या सामान्य ग्राहकांसाठी हा सेल खुला झाला आहे. या सेलमध्ये स्मार्टफोन्स पासून टॅबलेट्स, टिव्ही आणि होम अप्लायंसेस वर सवलत जारी करण्यात आली आहे. जे ग्राहक त्यांचे फोन अपग्रेड करण्याच्या प्रतिक्षेत होते त्यांना आता प्रिमियम स्मार्टफोन घेण्याची चांगली संधी आहे. Apple, Samsung, आणि Xiaom च्या ग्राहकांना आता सवलतीच्या दरात प्रिमियम फोन मिळणार आहेत.अमेझॉनच्या सेल मध्ये प्रिमियम स्मार्टफोन्स वर 40% सूट देण्यात आली आहे. ग्राहकांना एक्सचेंज ऑफर्स देखील मिळणार आहेत. यामध्ये नो कॉस्ट इएमआय पेमेंटचा पर्याय आहे. अमेझॉन पे बेस्ड देखील ऑफर अंतर्गत सवलतीच्या दरात फोन विकत घेता येणार आहे.
Samsung Galaxy S24 Ultra वर सध्या स्टॅन्डआऊट ऑफर लाईव्ह आहेत. मागील वर्षी लॉन्च झालेल्या या स्मार्टफोनची किंमत Rs. 1,34,990 होती आता हा फोन सेल मध्ये Rs. 84,999 मध्ये विकत घेता येणार आहे.
अमेझॉनने सेल साठी खास सवलतीचे दर जाहीर केले आहे त्यासोबतच अन्य काही बॅंक ऑफर्सच्या मदतीनेही अजून स्वस्त दरात फोन खरेदी करता येणार आहे. HDFC Credit Cards वापरल्यास 10% सूट मिळेल. Amazon Pay ICICI Bank Credit card यूजर्सना आणि EMI transactions करणार्यांना 5% सूट मिळेल. ज्यांना जुना फोन देऊन नवा घ्यायचा आहे त्यांना 72 हजारांपर्यंत सूट मिळणार आहे. मात्र ही सूट फोनची अवस्था आणि मॉडेल वर अवलंबून आहे.
Model | List Price | Sale Price | Buying Link |
Samsung Galaxy S24 Ultra 5G | Rs. 1,34,999 | Rs. 84,999 | Buy Now |
iPhone 16 Pro Max | Rs. 1,44,900 | Rs. 1,35,900 | Buy Now |
iQOO 13 | Rs. 61,999 | Rs. 51,999 | Buy Now |
iPhone 15 | Rs. 69,900 | Rs. 57,749 | Buy Now |
Realme GT 7 Pro | Rs. 69,999 | Rs. 49,999 | Buy Now |
OnePlus 13 | Rs. 72,999 | Rs. 64,999 | Buy Now |
Xiaomi 15 | Rs. 79,999 | Rs. 64,998 | Buy Now |
Samsung Galaxy S25 Ultra 5G | Rs. 1,29,999 | Rs. 1,18,999 | Buy Now |
iPhone 16 Pro | Rs. 1,29,900 | Rs. 1,22,900 | Buy Now |
जाहिरात
जाहिरात