iPhone 16 आणि iPhone 16 Plus हे दोन्ही स्मार्टफोन जरी सोमवारी 9 सप्टेंबर रोजी लॉन्च करण्यात आले असले तरीसुध्दा प्रि ऑर्डर आणि खरेदीसाठी तुम्हाला वाट पहावी लागणार आहे. iPhone 16 आणि iPhone 16 Plus हे दोन्ही स्मार्टफोन तुम्ही केव्हा, कुठे आणि कोणत्या किंमती मध्ये खरेदी करू शकता हे जाणून घेण्यासाठी आमचा हा ब्लॉग नक्की वाचा
iPhone 16 होणार 9 सप्टेंबर 2024 रोजी लॉन्च जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये. ज्यामुळे झाल्या आहेत iPhone 15 Plus च्या किंमती कमी आणि यावर मिळणारी सूट पाहून तुम्ही देखील व्हाल थक्क. iPhone 15 Plus वर मिळणाऱ्या सवलती जाणून घेण्यासाठी आमचा हा ब्लॉग नक्की वाचा