OnePlus Ace 5 स्मार्टफोन मध्ये 6.78-inch flat OLED display आहे तर 1.5K resolution आहे. फोनच्या लीक झालेल्या माहितीनुसार, OnePlus Ace 5 या फोन मध्ये 6.78-inch BOE X2 8T LTPO डिस्प्ले असणार आहे तर 1.5K resolution आहे. या फोनमध्ये Snapdragon 8 Gen 3 chip असणार आहे. या हॅन्डसेट मध्ये ट्रीपल रेअर कॅमेरा सेटअप आहे. तर फोन मध्ये 50 megapixel main camera आहे.