Photo Credit: OnePlus
Amazon Great Indian Festival 2024 sale यंदा 26 सप्टेंबर पासून प्राईम युजर्स आणि 27 सप्टेंबर पासून सार्यांसाठी खुला करण्यात आला आहे. अमेझॉन सेल मध्ये विविध वस्तूंवर मोठी सवलत जाहीर करण्यात आली आहे. त्यात गॅझेट्स, घरातील उपकरणांचा समावेश आहे. डिस्काऊंट रेट्स मध्ये आणि विविध बॅंक ऑफर्स सह मोठ्या सवलतीच्या दरात खरेदी करता येणार आहे. स्मार्टवॉच, स्मार्टफोन्स, टॅबलेट्स, लॅपटॉप्स, स्मार्ट टीव्ही यांवर मोठी सूट जाहीर करण्यात आली आहे.
अमेझॉन सेल मध्ये काही बॅंक ऑफर्स देखील जाहीर करण्यात आली आहे. काहींना कॅशबॅक डील्स, कूपन डिस्काऊंट्स उपलब्ध आहेत. यामुळे प्रोडक्ट्सच्या मूळ किंमतींवर ग्राहकांना मोठा फायदा मिळणार आहे. एसबीआय बॅंकेचे डेबिट आणि क्रेडिट कार्ड्स वापरणार्यांना थेट 10% सूट मिळणार आहे. ग्राहकांना पूर्ण पैसे भरून वस्तू खरेदी करणं शक्य नसेल तर no-cost EMI option देखील काही वस्तूंवर मिळणार आहे.
या अमेझॉन सेल मध्ये काही वस्तूंवर असलेल्या जबरदस्त डिल्सच्या वस्तूंची इथे लिस्ट जारी करण्यात आली आहे.
OnePlus Nord CE 4 Lite 5G Rs. 23,999 Rs. 19,999
Samsung Galaxy M35 5G Rs. 24,499 Rs. 14,999
Asus TUF Gaming A15 Rs. 83,990 Rs. 60,990
Honor Magic X16 Pro Rs. 84,999 Rs. 50,999
Xiaomi Pad 6 Rs. 41,999 Rs. 22,999
OnePlus Pad Go Rs. 19,999 Rs. 17,999
Redmi Watch 5 Lite Rs. 6,999 Rs. 3,299
Noise Pulse 2 Max Rs. 5,999 Rs. 1,099
Sony Bravia 55-inch TV Rs. 1,29,900 Rs. 65,989
Samsung 43-inch TV Rs. 49,900 Rs. 29,490
Boat Nirvana Space Rs. 7,990 Rs. 1,898
JBL Flip 5 Speaker Rs. 10,999 Rs. 5,499
Godrej 1 Ton AC Rs. 42,900 Rs. 27,990
Haier Double Door Refrigerator Rs. 36,990 Rs. 23,990
IFB Fully Automatic Washing Machine Rs. 29,990 Rs. 21,490
जाहिरात
जाहिरात