Photo Credit: Pixabay/Fleischturbine
कोळी अर्थात स्पायडर्स यांच्यामध्ये पायांत विशेष hairs असतात ज्याच्याद्वारा ते airborne scents घेतात अशी माहिती समोर आली आहे. दरम्यान ही कोळ्यांच्या sensory abilities बद्दल समोर आलेली एक नवी अपडेट आहे. कीटकांसारखे अँटेना नसलेले कोळी फेरोमोनसारखे (pheromones) गंध कसे ओळखू शकतात? याबद्दल अनेकांना कुतुहूल होते पण आता त्याचा उलगडा झाला आहे. नर कोळी हे olfactory hairs ज्याला wall-pore sensilla असेही म्हटलं जातं त्याचा वापर करतात. याच्या द्वारा ते मादी कडून सोडण्यात आलेला sex pheromones चा गंध घेऊ शकतात. ही यंत्रणा केमिकल सिग्नल्स द्वारा संभाव्य जोडीदार शोधण्याची त्यांची क्षमता अधोरेखित करते.
National Academy of Sciences,मध्ये जारी करण्यात आलेल्या अहवालानुसार, wall-pore sensilla हे adult male wasp spiders (Argiope bruennichi) च्या पायावर वरच्या बाजूला असतात. त्याचे microscopic structures हे जटील आहेत. High-resolution scanning electron microscopy नुसार, अशा या हजारो sensilla,या मादींमध्ये आणि juvenile males मध्ये नसतात. त्यामुळे नर कोळी ओळखणं आता थोडं सोप्प झालं आहे. दरम्यान हा प्रकार आधी कोळ्यांमध्ये नसल्याचं देखील सांगितलं जात आहे.
प्रयोगातून समोर आलेल्या माहितीनुसार, pheromone compounds शी हे sensilla हे सेंसेटीव्ह असतात. 20 nanograms ने देखील ते neuronal responses देतात. प्रयोगामध्ये sensilla
हे pheromone puffs शी संपर्कात आणून ते कसा प्रतिसाद देतात हे पाहिले गेले. त्यांनी वेगवेगळ्या leg pairs ला कसा प्रतिसाद दिला हे देखील जाणून घेतले आहे. त्यानंतर शास्त्रज्ञांनी काढलेल्या निष्कर्षामध्ये स्पायडरची olfactory systems कीटकांमध्ये दिसणाऱ्या संवेदनशीलतेला टक्कर देतात, त्यांच्या advanced chemical detection capabilities ची माहिती देतात.
अभ्यासामधून समोर आलेल्या माहितीनुसार, 19 अन्य कोळ्यांच्या प्रजाती समोर आल्या आहेत. ज्यामध्ये wall-pore sensilla या नर कोळ्यांमध्ये आहेत. काही मध्ये हे स्ट्र्क्चर नाही. येत्या काही अहवालांमध्ये female spiders गंध कसा घेतात? याची माहिती देखील समोर येईल. त्यांच्यातील chemicals relevant बद्दलही माहिती मिळालेली नाही.
दरम्यान आतापर्यंत मिळालेली माहिती ही sophisticated sensory mechanisms बद्दलची किमान माहिती देत आहे. त्याच्याद्वारा आता spider behaviour वर लक्ष ठेवता येणार आहे.
जाहिरात
जाहिरात