तुमच्याकडे SBI क्रेडिट कार्ड आणि Amazon Prime सदस्यत्व असेल तर तुम्हाला अमेझॉन सेल दरम्यान खरेदीमध्ये 12.5% इन्स्टन्ट सूट मिळू शकते. तुम्ही Amazon Prime सदस्य नसला तरीही बँकेच्या क्रेडिट कार्डसह तुम्हाला 10% इंस्टंट सूट मिळू शकते.
अमेझॉन सेलमध्ये 1000 रूपयांपर्यंतची अतिरिक्त बोनस सवलत ग्राहक फक्त एकदाच वापरू शकतात. दरम्यान ग्राहक EMI प्लॅन, कॅशबॅक ऑफर आणि एक्सचेंज बोनसचा पर्याय देखील निवडू शकतात.
Haier चे सिंगल-डोअर युनिट्स देखील या सेलमध्ये सवलतीच्या दरात उपलब्ध आहेत त्यामुळे लहान घरांसाठीही सवलतीच्या दरात फ्रीज विकत घेण्याची सध्या उत्तम संधी आहे.
सध्याच्या सेलमध्ये MSI Thin A15 हा गेमिंग लॅपटॉप Rs. 56,490 या प्रभावी सवलतीच्या किमतीत उपलब्ध आहे. Asus TUF A15 वरही चांगली सूट मिळत असून तो Rs. 64,990 मध्ये खरेदी करता येतो.