पाहिले का WhatsApp चे नवीन वैशिष्टय Meta AI Voice Mode
Android Version मधील WhatsApp मध्ये लवकरच ॲप मध्येच असलेल्या AI म्हणजेच Artificial Intelligence साठी दोन मार्गी असलेला Voice Chat चे वैशिष्टय जोडण्यात आले आहे. Artificial intelligence चा वापर करून WhatsApp मध्ये Voice Mode वैशिष्ट्यां मध्ये एका पेक्षा जास्त सार्वजनिक व्यक्तींचा समावेश करण्यात देखील येणार आहे