Honor नव्या प्रोडक्टची उत्सुकता शिगेला; Honor 100 GT लॉन्च होण्याचा अंदाज
नवं Honor GT प्रोडक्ट चीन मध्ये 16 डिसेंबरच्या संध्याकाळी स्थानिक वेळेनुसार, 7.30 ला लॉन्च होणार आहेत. Honor 100 GT मध्ये 50-megapixel Sony "IMX9xx" primary rear sensor असणार आहे. या हॅन्डसेट मध्ये सुरक्षेचा विचार करता तो 3D ultrasonic fingerprint sensor आहे. Honor 90 GT मध्ये 50-megapixel dual rear camera system आहे. सोबत Sony IMX800 main camera sensor आहे. फोनचा डिस्प्ले 6.7-inch full-HD+ (2,664 x 1,200 pixels) OLED screen सह आहे. तर Snapdragon 8 Gen 2 chipset आहे आणि 5,000mAh battery तसेच 100W fast charging support आहे.