Huawei Nova 13, Nova 13 Pro मध्ये काय आहे खास घ्या जाणून
Huawei Nova 13 Pro हा Nova 13 सोबत ऑक्टोबर महिन्यात चीन मध्ये लॉन्च झाल्यानंतर आता तो ग्लोबल मार्केट मध्ये येत आहे. Huawei Nova 13 मध्ये 6.7-inch Full-HD+ OLED screen आहे तर प्रो व्हेरिएंट मध्ये 6.76-inch OLED quad-curved display आहे. फोनमध्ये Kirin 8000 SoCs आहे आणि हे फोन Android 14-based HarmonyOS 4.2. वर चालतात. दोन्ही फोनमध्ये 5,000mAh बॅटरीज आहेत आणि 100W wired fast charging support आहे.