Realme 14x

Realme 14x - ख़बरें

  • 6,000mAh बॅटरी सह लॉन्च होणार Realme 14X
    Realme 12x 5G ची सुरूवात 4GB + 128GB option साठी 11, 999 पासून सुरू होती. Realme 14X हा Realme 12x 5G च्या पुढील स्मार्टफोन असणार आहे. हा फोन एप्रिल मध्ये या महिन्यात लॉन्च झाला होता. कंपनीने 13x model लॉन्च केलेला नाही. दरम्यान भारतामध्ये हा फोन 4GB + 128GB option सह Rs. 11,999 ला लॉन्च झाला होता. हॅन्डसेट हा centre-aligned आहे. त्यामध्ये circular rear camera module आहे. फोनच्या कॅमेर्‍या मध्ये 50-megapixel primary sensor आणि 2-megapixel macro shooter आहे.

Realme 14x - वीडियो

जाहिरात
© Copyright Red Pixels Ventures Limited 2024. All rights reserved.
Trending Products »
Latest Tech News »