केव्हा होणार खरेदीसाठी उपलब्ध iPhone 16 Pro आणि iPhone 16 Pro Max
It's Glowtime या ॲपलच्या नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात कंपनीने iPhone 16 Pro आणि iPhone 16 Pro Max हे दोन स्मार्टफोन लॉन्च केले आहेत. ॲक्शन बटन आणि कॅमेरा कंट्रोल बटन ही या स्मार्टफोनची वैशिष्ट्ये असून या स्मार्टफोनची विविध वैशिष्ट्ये आणि किंमत जाणून घेण्यासाठी आमचा हा ब्लॉग नक्की वाचा