iQoo z9s सिरीज ही कंपनीकडून ऑगस्ट महिन्यामध्ये भारतात लॉन्च करण्यात येत आहे. पण iQoo z9s च्या वैशिष्ट्यांबद्दल, लॉन्च होण्याची तारीख आणि किंमत जाणून घेण्यासाठी आमचा मागोवा नक्की घ्या. iQoo z9s च्या कंपनीकडून लॉन्च झालेल्या पोस्टरमधून आपल्याला बरीचशी माहिती मिळते.