Jio 5g

Jio 5g - ख़बरें

  • रिलायंस जिओ चा New Year धमाका, लॉन्च केला सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन, फ्री मिळणार 500GB डेटा
    2025 रूपयांच्या रिचार्ज मध्ये रिलायंस जिओ कस्टमर्सना JioTV, JioCinema, आणि JioCloud subscriptions मिळणार आहे. Reliance Jio New Year Welcome Plan 2025 हा भारतामध्ये 2025 रूपये पासून उपलब्ध होणार आहे. या प्लॅनचे फायदे 200 दिवसांपर्यंत मिळणार आहेत तर Reliance Jio prepaid customers साठी हा प्लॅन 11 डिसेंबर 2024 ते 11 जानेवारी 2025 दरम्यान विकत घेण्याची संधी मिळणार आहे.
  • आता आला आहे Reliance Jio चा फक्त 198 रुपयांचा रिचार्ज
    काही महिन्यांपूर्वी Relince Jio सोबत अन्य दूरसंचार कंपन्यांनी त्यांच्या नेहमीच्या रिचार्ज प्लॅनच्या किमतींमध्ये मोठा बदल केला होता. 3 जुलैपासून हे नियम देखील लागू करण्यात आले आहेत. पण आता Relince Jio आपल्या वापरकर्त्यांसाठी पुन्हा एकदा एक नवीन रिचार्ज प्लॅन घेऊन आला आहे ज्याची किंमत आहे, 198 रुपये. या रिचार्ज बद्दल सर्व माहिती जाणून घेण्यासाठी आमचा ब्लॉग नक्की वाचा.

Jio 5g - वीडियो

जाहिरात
© Copyright Red Pixels Ventures Limited 2025. All rights reserved.
Trending Products »
Latest Tech News »