जाणून घ्या JioTV Plus, केव्हा होणार LG टीव्हीसाठी सुध्दा लॉन्च
Jio ने अलीकडच्याच काळात लॉन्च केले आहे त्यांचे Jio TV Plus हे ॲप. ज्यामध्ये लहान मुलांपासून वृद्ध माणसांपर्यंत सर्वांच्या आवडी निवडीचे 800 हुन अधिक चॅनल्स विविध भाषांमध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहेत. Jio TV Plus ची पात्रता जाणून घेण्यासाठी आमचा हा ब्लॉग नक्की वाचा.